जाहिरात.....

By admin | Published: August 1, 2015 12:19 AM2015-08-01T00:19:02+5:302015-08-01T00:19:02+5:30

Advertising ..... | जाहिरात.....

जाहिरात.....

Next
>मलेरिया निर्मूलनचा मार्ग व्यापक करणे
लक्षणे :
- ताप
- थंडी
- डोकेदुखी
- शरीर वेदना
- उल्टी होणे
.......
जर तुमच्यात उपरोक्त लक्षणे दिसत असेल, तर
- तात्काळ आरोग्य कर्मचाऱ्याशी संपर्क साधा किंवा जवळच्या आरोग्य केंद्रात जा
- आरडीटी किंवा माईक्रोस्कोपीव्दारे रक्ताची चाचणी करू न घ्या
- जर रक्त चाचणीचा रिर्पोट पॉझिटीव्ह आल्यास डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण उपचार करा
........
मलेरियाविरूद्धच्या लढाईत सहकार्य करा
प्रतिबंध
- मलेरियाचे डास स्वच्छ व साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात. त्यामुळे आपल्या घराशेजारी पाणी जमा होउ देउ नका
- पाणी भरलेल्या सर्व वस्तू झाकून ठेवा
- विहीर, तलाव व मोठ्या जलाशयात मच्छर खाणाऱ्या गम्बुशिया मासे सोडा
- मलेरियाचा अधिक प्रभाव असलेल्या ग्रामीण भागातील घरांमध्ये किटनाशकांची फवारणी करा.
- डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदानी किंवा डास पळविणाऱ्या अगरबत्तीचा उपयोग करा.
- मलेरियाच्या उपचारादरम्यान औषधीचा कोर्स पूर्ण करा, तो मध्येच बंद करू नका
- गर्भवती महिला व लहान मुलांना मलेरिया होण्याची अधिक संभावना असते.
........
शासकीय आरोग्य केंद्रावर मलेरियाचा उपचार मोफत केला जातो.
...............

Web Title: Advertising .....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.