अरोमा थेरपी...सकारात्मक मनासाठी !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 06:27 PM2016-12-25T18:27:27+5:302016-12-25T18:28:40+5:30

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कमीजास्त प्रमाणात ताण-तणाव दिसून येतो. यासाठी प्रत्येकजण चांगली उपचार पद्धती शोधण्याच्या प्रयत्नात असतो.

Aroma therapy ... for a positive mind! | अरोमा थेरपी...सकारात्मक मनासाठी !

अरोमा थेरपी...सकारात्मक मनासाठी !

Next
्याच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकाला कमीजास्त प्रमाणात ताण-तणाव दिसून येतो. यासाठी प्रत्येकजण चांगली उपचार पद्धती शोधण्याच्या प्रयत्नात असतो. हल्ली गंधोपचार म्हणजेच अरोमा थेरपीचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चांगले परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे बहुतांश लोक या उपचारपद्धतीकडे आकर्षित होत आहेत. 
या थेरपीत सर्व नैसर्गिक तेले आणि सुगंधी द्रव्ये वापरली जातात. त्यामुळे याचे परिणामही आपल्याला बऱ्याच कालावधीसाठी दिसून येतात. प्रदूषित जीवनशैलीमधे आपण निसर्गाच्या जितके जवळ जातो, तितके ताजेतवाने होतो. हीच गोष्ट ह्या उपचार पद्धतीमधे घडते. या उपचार पद्धतीमुळे आपल्याला सकारात्मक विचारांच्या दिशा म्हणजेच पॉझिटिव्ह वेव्हस मिळतात. 
यासाठी तुळस, जास्वंदी, ज्युनिपर, गुलाब, लव्हेंडर, चंदन, सेज, पेपरमिंट आदि तेले वापरली जातात.

Web Title: Aroma therapy ... for a positive mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.