​Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2017 06:49 AM2017-05-23T06:49:37+5:302017-05-23T12:19:37+5:30

​Six Pack बनविण्यासाठी प्रयत्न करीत आहात तर व्यायामाबरोबर डायटदेखील आहे महत्वाचा!

Be careful to make Six Pack! | ​Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !

​Six Pack बनविण्यासाठी आहाराची अशी घ्या काळजी !

Next
्या बहुतेकजणांना बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेसप्रमाणे सिक्स पॅक एब्स बनविण्याचा जणू छंदच लागला आहे. यासाठी ते जिममध्ये व्यायाम करणे सुरुदेखील करतात, मात्र डायट कसा असावा याबाबत त्यांना माहित नसते. आपणही याबाबत गोंधळात असाल तर आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत. 

* सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी व्यायाम करीत असाल तर सर्वप्रथम तीन वेळेस जेवण करणे बंद करा. त्याजागी पाच ते सहा वेळेस जेवण करावे, मात्र हलके आणि पौष्टिक. जड आहार घेतल्याने मांस पेशींवर दबाव पडतो. 

* संध्याकाळी नाश्त्यात अंड्याच्या पांढऱ्या बलकापासून बनलेले आम्लेट खाऊ शकता. यासोबत गहुचे ब्रेड घेऊ शकता. 

* आपल्या डायटमध्ये प्रोटीन, फायबर यांचा समावेश असावा. यासाठी हिरव्या भाजीपालांचे सेवन करावे. सोबतच जास्त कार्बोहायड्रेट्सच्या वस्तूंपासुन दूर राहावे. 

* रात्रीचे जेवण शक्यतो हलकेच असू द्या कारण रात्री घेतलेला आहार उशिराने पचतो ज्यामुळे चरबी जमा होते आणि कॅलरीदेखील कमी प्रमाणात बर्न होतात. यावेळी आपण सलाद किंवा फळे खाऊ शक ता. 

Web Title: Be careful to make Six Pack!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.