गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त आयुर्वेदिक तेल, लगेच मिळेल आराम!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 03:01 PM2024-08-08T15:01:33+5:302024-08-08T15:08:27+5:30
Ayurvedic Oil : आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक तेलांची माहिती देणार आहोत जे तुमच्या या समस्या दूर करतील.
Ayurvedic Oil : गुडघ्यांमध्ये वेदना ही एक गंभीर आणि त्रासदायक समस्या आहे. गुडघेदुखीमुळे अनेक लोक हैराण झालेले असतात. तर महिलांमध्ये कंबरदुखीची समस्या तर फारच कॉमन आहे. यूरिक अॅसिड वाढल्यामुळे जॉईंट्समध्येही वेदना होतात. अशात जास्तीत जास्त लोक पेनकिलरचं सेवन करतात. इतरही अनेक औषधांचं सेवन करतात. पण यांचे काही दुष्परिणामही असतात. अशात आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक तेलांची माहिती देणार आहोत जे तुमच्या या समस्या दूर करतील.
Amazon Sale मध्ये तुम्हाला यावर ४० टक्क्यांचा डिस्काऊंटही मिळत आहे. या तेलांमध्ये विजयाची पाने, आर्निका, अश्वगंधा, कापूर, महानारायण, लवंग, दालचीनीसारख्या नॅचरल गोष्टींचा समावेश केला जातो.
Savikalpa Shunyata Relief Oil with Vijaya Extracts
विजया जडीबूटीच्या पानांपासून तयार या तेलाने मसाल केल्यास आर्थरायटिस, रूमेटिक डिसऑर्डर, जाईट्स आणि कंबरदुखीची समस्या दूर होते. तसेच चालण्या-फिरण्याची समस्याही दूर होते. हे विजयासोबतच आर्निका, यूकेलिप्टस आणि लेमनग्रास तेल मिक्स करून तयार करण्यात आलं आहे.
या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4dwFDDK
Hampa Hemp Muscle Pain Relief Oil
विजया जडीबूटीची पाने, आर्निका, अश्वगंधा आणि १३ इतर मौल्यवान आयुर्वेदिक जडीबूटीपासून तयार हे तेल १०० टक्के नॅचलर आणि आयुर्वेदिक आहे. हे एक प्रभावी तेल आहे. याने सगळ्या प्रकारच्या वेदना दूर करण्यास मदत मिळेल. हे तेल दुखत असलेल्या जागेवर लावून पाच ते सात मिनिटे मालिश करा. दिवसातून दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.
या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3YyqnBZ
Blue Nectar Pain Relief Massage Oil
लवंग, दालचीनी आणि महानारायणसारख्या १७ नॅचरल गोष्टींपासून तयार हे तेल गुडघेदुखी, जॉईंट्समधील वेदना आणि कंबरदुखी दूर करतं. याने ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. याचा वापर कोणत्याही वयातील महिला वा पुरूष करू शकतात.
या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4cigpYR
(Disclaimer : या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत.)