निधन वार्ता...
By admin | Published: August 14, 2015 11:35 PM2015-08-14T23:35:03+5:302015-08-14T23:35:03+5:30
फोटो....
Next
फ टो....लक्ष्मीबाई लेंडे नालसाहेब चौक, लालदगड येथील लक्ष्मीबाई शामदेवराव लेंडे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे. ...फोटो...मदन दिवाण न्यू नंदनवन ले-आऊट येथील मदन हरिभाऊ दिवाण यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या शनिवारी सकाळी ९.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे. ....फोटो..व्यंकटराव तिकटे गोविंदनगर ढोरे ले-आऊट, प्लॉट क्र. ३९ येथील व्यंकटराव सखाराम तिकटे यांचे निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले व दोन मुली असा मोठा आप्त परिवार आहे. ....जयश्री घारपुरे जयताळा येथील जयश्री गोपाळराव घारपुरे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे तीन मुले, सुना व नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. ....फोटो...हरीश पात्रे आंबेडकरी कार्यकर्ते हरीश पात्रे यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे मोठा आप्त परिवार आहे. ....सुरेखा बोरकर कस्तुरबानगर, जरिपटका येथील सुरेखा देवेंद्र बोरकर यांचे निधन झाले. त्या ३६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर नारा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ..मंदाबाई कश्यप भुतेश्वरनगर येथील मंदाबाई योगमल कश्यप यांचे निधन झाले. त्या ६० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...महेंद्र खोब्रागडेओमनगर येथील महेंद्र हरिभाऊ खोब्रागडे यांचे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ..शोभा उरकुडे ओमनगर येथील शोभा गोविंदराव उरकुडे यांचे निधन झाले. त्या ५० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...गजानन जांबुतकर नंदनवन झोपडपट्टी येथील गजानन विठ्ठलराव जांबुतकर यांचे निधन झाले. ते ४० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...मीराबाई लाडके हिवरीनगर येथील मीराबाई लालाजी लाडके यांचे निधन झाले. त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ....