​गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2016 02:33 PM2016-09-16T14:33:20+5:302016-09-17T12:20:38+5:30

गोड खाण्यामुळे दातच दुखत नाहीतर, वजनसुद्धा वाढते. तसेच सुस्ती येऊन, संतूलन सुद्धा बिघडते

Do this to reduce the habit of eating sweet | ​गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा

​गोड खाण्याची सवय कमी करण्यासाठी हे करा

googlenewsNext

/>नियमित प्रकारच्या गोड पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे विविध समस्या उद्भवू शकतात. याची सर्व माहिती असूनही, अनेकांची गोड खाण्याची सवय सुटत नाही. गोड खाण्यामुळे दातच दुखत नाहीतर, वजनसुद्धा वाढते. तसेच सुस्ती येऊन, संतूलन सुद्धा बिघडते. त्याकरिता गोड खाण्याच्या सवय कमी करण्यासाठी हे काही खास पथ्थे आपल्यासाठी.
पौष्टीक आहार : शरीर निरोगी ठेवण्यासाठी गोड कमी खाणे आवश्यक आहे. त्याकरिता गोडावरील लक्ष कमी करण्यासाठी विटामिन बी, विटामिन सी यांचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे  मन शांत राहते. त्याकरिता पौष्टीक आहार घेणे गरजेचे आहे. 
 दूर ठेवण्याचा प्रयत्न : एकदमच कोणतीच सवय सुटत नसते. हळूहळू स्वत:ला गोड पदार्थापासून दूर करावे. खूपच गोड खाण्याची इच्छा झालीच तर अशा वेळेला फळे व कच्चा भाजीपाला खावा. 
तणावमुक्त राहा : तणाव असल्याने काहीही सेवन केले जाते. त्याकरिता स्वत: ला तणावमुक्त ठेवणे आवश्यक आहे. 
व्यायाम गरजेचा : गोड खाण्याची ही सवय कमी करावयाची असेल तर आपल्या दिनचर्यात व्यायाम करणे हे खूप गरजेचे आहे. 

Web Title: Do this to reduce the habit of eating sweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.