‘मॅजिक टी’ प्या अन् चष्मा घालवा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 05:34 PM2016-12-29T17:34:47+5:302016-12-29T17:34:47+5:30
वाढते वय, डोळ्यांवरचा ताण तसेच प्रदूषण अशा अनेक कारणांनी आज प्रत्येक व्यक्तीला चष्मा लागलेला दिसतो. किंबहुना डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे.
Next
व ढते वय, डोळ्यांवरचा ताण तसेच प्रदूषण अशा अनेक कारणांनी आज प्रत्येक व्यक्तीला चष्मा लागलेला दिसतो. किंबहुना डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे. मात्र त्यांची वेळीच काळजी घेतली नाही तर मोठ्या समस्येला सामोरे जावे लागते. आपणास जर डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवायचे असेल म्हणजेच चष्मा घालवायचा असेल तर रोज ‘मॅजिक टी’ प्यावा लागेल.
कसा बनवाल ‘मॅजिक टी’
चिमुटभर केसर, एक पेला पाणी आणि मध आवडीप्रमाणे घ्या. सुरुवातीला पाणी उकळून त्यात केशर टाका. केशराचा रंग यायला लागला की ज्योत बंद करा. हे मिश्रण कपात काढा आणि त्यात मध मिसळून घ्या. रोज रात्री झोपण्याआधी एक ग्लास या चहाचे सेवन केल्याने प्रकृती व दृष्टी दोन्हीत सुधार होईल. दिवसेंदिवस तुमची दृष्टी चांगली होईल.