Fitness secret of Deepika : दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 12:54 PM2017-06-14T12:54:42+5:302017-06-14T18:24:42+5:30
आपले फिटनेस टिकविण्यासाठी आणि सपाट पोट ठेवण्यासाठी दीपिका काय मेहनत घेते याविषयी जाणून घेऊया.
Next
ब लिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पादुकोन आपल्याला माहित आहेच. दीपिकाने आपले सौंदर्य आणि शारीरिक बांध्याची विशेष काळजी घेतली असून त्यासाठी ती तेवढी मेहनतही घेते. विशेष म्हणजे तिच्या सपाट पोटाची सर्वत्र चर्चा असून बऱ्याच तरुणींना त्याचा मोह होतो. आपले फिटनेस टिकविण्यासाठी आणि सपाट पोट ठेवण्यासाठी काय मेहनत घेते याविषयी जाणून घेऊया.
हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिला स्वाभाविकच आधुनिक कपडे परिधान करावे लागणार आहेत म्हणून तिने सपाट पोट ठेवण्यासाठी खूपच मेहनत घेत आहे.
दीपिका फिट राहण्यासाठी नियमित संतुलित आहार घेते आणि आपली फि टनेस दिनचर्येचे पालन करते. त्यात ती ज्या योगासनांच्या माध्यमाने पोटावरची चरबी कमी होते असे योगासने दिवसातुन कमीत कमी ३० मिनिटे करते. दीपिका पोट सपाट ठेवण्यासाठी टमी क्रंचेसचा अभ्यास देखील करते. यामुळे पोटाच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होऊन पोटाचा आकार सुडौल होतो.
पोटाच्या भोवताली जमा झालेली चरबीमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिवाय विविध प्रकारच्या समस्या जसे लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह, स्ट्रोक किंवा कॅन्सर आदी उद्भवू शकतात.
भविष्यात अशी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून दीपिका पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूपच प्रयत्न करीत आहे.
दीपिकाचा वर्क आउटचा व्हिडिओ सोशल मीडियावरही उपलब्ध असून त्यात ती डेडलिफ्ट, पुल अप, एक्सप्लोझिव्ह पुल अप, पॉवरबॅग एक्झरसाइज, स्कल क्रशर्स आदी करताना दिसत आाहे.
पाहा व्हिडिओ
Also Read : Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !
: Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !