Fitness : हे आहेत फिटनेसचे अगदी सोपे उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 08:53 AM2017-10-04T08:53:57+5:302017-10-04T14:23:57+5:30
अनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं फिटनेस कायम ठेऊ शकतात.
Next
प रत्येक सेलिब्रिटीला आपले फिटनेस टिकविणे अनिवार्य असते. कारण फिटनेसवरच त्यांचे परफॉर्मस् टिकून राहते. ज्या सेलेब्सने आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष केले ते काळाच्या पडद्याआड गेल्याचे चित्र आपण पाहिले आहे. विशेषत: फिटनेस टिकविण्यासाठी बहुतांश सेलेब्स जिम, योगा आणि योग्य डायट फॉलो करतात. एवढ्या व्यस्त लाइफमध्ये ते त्यांचे रुटीन कधीही बदलत नाहीत. म्हणून त्यांना अपेक्षित फायदा मिळतो.
मात्र एका सर्वेक्षणात असे आढळले आहे की, सामान्य महिला आपल्या प्रकृतीकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत. आपला पती आणि मुले यांची काळजी घेण्यातच तिचा वेळ जातो आणि तिचे स्वत:कडे दुर्लक्ष होते.
अनेक महिला म्हणतात की मला स्वत:च्या आरोग्याकडे पाहायला वेळ नाही. मात्र आपल्यासाठी काही साधे आणि सहज असे उपाय आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमचं फिटनेस कायम ठेऊ शकतात.
रिसर्चने लक्षात आलं आहे की, झोप कमी झाल्यानेही वजन वाढतं. झोप कमी झाल्याने सारखी चिडचिड होत असते.
तणावाशी संबंधित हार्मोन्स शरीराचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त वाढवतात. त्यामुळे वजन वाढते आणि तुमची झोप होत नाही, तुम्ही व्यायाम करायलाही कंटाळा करतात आणि वजन वाढत असते.
नॉन व्हेज जेवणात खूप सारे पोषक तत्त्व असतात. मात्र तेवढ्या प्रमाणात फॅटस्ही त्यात दिसून येतात. या उलट साधी पोळी भाजी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकते. तुमच्या खाण्यात दाळ, हिरवा भाजीपाला जरूर मोठ्या प्रमाणात असला पाहिजे.
नारळ पाण्यात फॅट्स आणि कॅलरी अजिबात नसते, त्यात अतिरिक्त वजन वाढत नाही. दही आणि दुसरे डेअरी प्रॉडक्टस खातांना लो फॅट आॅप्शन्स आहेत, त्यांना ट्राय करायला हरकत नाही.
Also Read : Fitness : सेलेब्ससारखे फिट राहायचे असेल तर या ९ गोष्टींची सवय अवश्य लावा !
: HEALTH : दिवसभर एनर्जेटिक राहायचे असेल तर करा हे बदल !