Health : दाढ दुखत आहे, करा हा घरगुती उपाय !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2017 12:15 PM2017-05-25T12:15:56+5:302017-05-25T17:45:56+5:30
दाढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.
द ढदुखीची समस्या खूपच त्रासदायक असते. यावेळी येणाऱ्या कळा चांगल्या सुदृढ व्यक्तीलासुद्धा सहन होत नाही. यासाठी दाढदुखीची समस्या टाळण्यासाठी वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.
काय काळजी घ्याल?
* दातांची निगा राखण्यासाठी जेवण झाल्यानंतर न विसरता चूळ भरावी.
* सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ घासावेत.
* जास्त थंड, गरम आणि कडक पदार्थ खाणे टाळावे.
* लहान मुलांना चॉकलेट, गोड पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात द्यावे किंवा देणे टाळावे.
काय उपाय कराल?
* दाढ दुखत असल्यास तुळशीची ५ ते १० पाने स्वच्छ धुवून, कुटून त्याचा रस काढावा आणि त्यात कापराच्या ३ ते ५ वड्या मिसळाव्यात.
* कापसाचे छोटे छोटे ३ ते ४ बोळे या मिश्रणात भिजवून दुखणाऱ्या दाढेत ठेवावेत. त्यामुळे दाढदुखी कमी होण्यास मदत होते.
* दाढदुखीवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन दाढ नेमकी का दुखते, यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे.
Also Read : HEALTH : दातांची कीड अशी घालवा !