HEALTH : ​जाणून घ्या कांदाच्या चहाचे फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 11:10 AM2017-03-22T11:10:01+5:302017-03-22T16:44:45+5:30

दालचिनी, काळ्या मिऱ्या, अद्रक आदीचा चहा याबाबत आपण ऐकले असेल, मात्र कांद्याचा चहा बनतो, हे कधी ऐकलं आहे का?

HEALTH: Know the Benefits of Onion Tea! | HEALTH : ​जाणून घ्या कांदाच्या चहाचे फायदे !

HEALTH : ​जाणून घ्या कांदाच्या चहाचे फायदे !

googlenewsNext
लचिनी, काळ्या मिऱ्या, अद्रक आदीचा चहा याबाबत आपण ऐकले असेल, मात्र कांद्याचा चहा बनतो, हे कधी ऐकलं आहे का? विशेष म्हणजे कांद्याच्या चहाचे अनेक फायदे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जाणून घेऊया किती फायदेशीर आहे कांद्याचा चहा.
कांदा क्वेरसेटिन नाम तत्त्व असतात जे रक्तात अँटीआॅक्सीडेंट्स वाढवतात, जे सर्दी-खोकल्यावर औषधाप्रमाणे काम करते तसेच कांद्याच्या चहात व्हिटॅमिन्स सी असतं असे युरोपीय क्लिनिकल न्यूट्रीशन जनरल यांचे म्हणणे आहे. शिवाय क्वेरसेटिन पिगमेंट ब्लड क्लॉट रोखतं, यासह हापरटेंशनचा धोकाही कमी  होतो. याशिवाय कांद्याचा चहा फ्री रेडिकल्स नष्ट करण्यात मदत करते, कांद्यात आढळणारे फायबर कोलोन स्वच्छ ठेवण्यात मदत करतात, याने आतड्यातील टॉक्सिन बाहेर निघून जातात आणि कर्करोग सेल्स तयार होण्यापासून बचाव करतात. झोप न येण्याची समस्या असल्या कांद्याचा चहा फायदेशीर ठरतो. 

Web Title: HEALTH: Know the Benefits of Onion Tea!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.