Health : पुरुषांनी प्यावे खारीकचे दूध, होतील हे १० फायदे!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2017 10:23 AM2017-07-11T10:23:36+5:302017-07-11T15:53:36+5:30
बऱ्याच सेलेब्सच्या डायटमध्ये दूध आणि खारीकचा समावेश असल्याचे आढळुन आले आहे.
आ ले आरोग्य सुदृढ राहावे असे प्रत्येकाला वाटते, त्यासाठी काहीजण प्रयत्नही करतात मात्र काहीजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. सेलिब्रिटींचा विचार केला तर फिट राहण्यासाठी जिम, योगा बरोरबच आपल्या डायटकडे त्यांचे विशेष लक्ष असते. बऱ्याच सेलेब्सच्या डायटमध्ये दूध आणि खारीकचा समावेश असल्याचे आढळुन आले आहे. कारण दूधामध्ये खारीक टाकून सेवन केल्याने शरीरास चांगले फायदे होत असतात. चला जाणून घेऊया दूधामध्ये खजूर मिसळून पिण्याचे १० फायदे...
* या दूधात ग्लुकोज आणि फ्रक्टोज असल्याचे तात्काळ एनर्जी मिळते. त्यामुळे कमजोरी दूर होते.
* खारीक मिक्स केलेल्या दूधात प्रोटीनचे प्रमाण अधिक असल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते.
* दूध आणि खारीकमध्ये कॅल्शियम असल्याने जॉर्इंट पेनची समस्या दूर होते.
* या दूधात ‘बी६’ असल्याने मेंदूची शक्ती वाढते आणि स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.
* दूधात खारीक मिक्स करून सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. यामुळे स्कीन आणि केस हेल्दी राहतात त्यामुळे स्मार्टनेस वाढतो.
* या दूधात कोलेस्ट्रॉल नसल्याने हार्ट प्रॉब्लेमपासून बचाव करते.
* यात फायबर असल्याने पचनसंस्था उत्तम राहते त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
* या दूधात फ्लेवोनॉइड्स असल्याने स्पर्मची संख्या वाढते शिवाय इनफर्टिलिटीपासून बचाव होण्यास मदत होते.
* या दोघांमध्ये लोहदेखील असते, त्यामुळे रक्ताच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
* शिवाय या दूधात फॉस्फरस असल्याने दात मजबूत होतात.
Also Read : HEALTH : पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?
: INTERESTING : ...म्हणून मधुचंद्राच्या रात्री दूध पितात !