INTERESTING : ​झोपण्याच्या पद्धतीवरुन समजते, पती-पत्नींमध्ये किती प्रेम आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2017 09:29 AM2017-04-14T09:29:34+5:302017-04-14T14:59:34+5:30

आपली झोपण्याची पद्धत आपल्या नात्याबाबतीत बरेच काही सांगते. चला जाणून घेऊया की, स्लीपिंग पोजिशन आपल्या प्रेमाच्या संबंधाबाबत काय सांगते ते.

INTERESTING: Understanding sleep, how much is love between husband and wife? | INTERESTING : ​झोपण्याच्या पद्धतीवरुन समजते, पती-पत्नींमध्ये किती प्रेम आहे?

INTERESTING : ​झोपण्याच्या पद्धतीवरुन समजते, पती-पत्नींमध्ये किती प्रेम आहे?

Next
ong>-Ravindra More
ज्याप्रमाणे आपल्या बॉडी लॅँग्वेजवरुन आपले वैशिष्टे समजतात, त्याचप्रमाणे आपल्या पार्टनरसोबत आपली झोपण्याची पद्धत आपल्या नात्याबाबतीत बरेच काही सांगते. चला जाणून घेऊया की, स्लीपिंग पोजिशन आपल्या प्रेमाच्या संबंधाबाबत काय सांगते ते. 

रोमांटिक: इस पोजिशन वाले कपल में पुरुष अपनी महिला साथी को प्रोटेक्ट करने और ढेर सारा प्यार देने की ख्वाहिश रखते हैं और महिला साथी भी इसे खुशी से स्वीकार करती है।

रोमॅँटिक
या पोजिशनच्या कपलमध्ये पुरुष आपल्या महिला पार्टनरला प्रोटेक्ट करणे आणि खूप प्रेम देण्याची मनात इच्छा बाळगतात आणि महिला पार्टनरदेखील याला आनंदाने स्वीकार करतात. 

स्पून पोजीशन: इसमें कपल चम्मच के आकार की तरह पोजिशन लेकर सोते हैं। इस स्टाइल में या तो आदमी औरत को कवर करता है या औरत आदमी को। ऐसी पोजीशन में सोना एक-दूसरे के लिए प्रोटेक्टिवनेस दर्शाता है। यह इंटिमेट पोजीशन और आप दोनों के बीच पैशनेट लव, केयर और एक-दूसरे के लिए कंसर्न को दर्शाता है।

स्पून पोजिशन
यात कपल चमचाच्या आकारासारख्या पोजिशन घेऊन झोपतात. या स्टाइलमध्ये एकतर पुरुष महिलेला कव्हर करतो नाहीतर महिला पुरुषाला. अशा पोजिशनमध्ये झोपणे म्हणजे एकमेकांसाठी प्रोटेक्टिवनेस दर्शविते. शिवाय ही इंटिमेट पोजिशन आपल्या दोघांमध्ये पॅशेनट लव, केयर आणि एकमेकांमधील जवळीकता दर्शविते.  

बैक टू बैक टच: अगर कपल एक-दूसरे की तरफ पीठ करके सोते हैं तो इस पोजिशन को देखकर लगता होगा कि दोनों के बीच प्यार से अधिक तकरार है लेकिन ऐसा बिल्कुल भी नहीं है। अगर दोनों आपस में फिजिकल कांटेक्ट बनाए रखते है तो इससे पता चलता कि आप दोनों को स्पेस चाहिए लेकिन एक-दूसरे के टच में रहकर।

बॅक टू बॅक टच
जर कपल एकमेकांकडे पाठ करुन झोपत असतील तर ही पोजिशन पाहून वाटेल की, दोघांमध्ये प्रेमापेक्षा तिरस्कारच जास्त आहे, मात्र असे मुळीच नाही. जर दोघे आपसात फिजिकल कॉन्टॅक्ट बनवून ठेवत असतील तर असे समजते की, दोघांना स्पेस हवाय मात्र एकमेकांच्या संपर्कात राहून. 

सिंगल टच: इस तरह की पोजिशन में सोने वाले कपल अपनी-अपनी स्वतंत्रता को लेकर प्रतिबद्ध हैं। विचारों, लाइफ व्यूज और अपनी-अपनी प्राथमिकताओं को दोनों सांझा नहीं करना चाहते।

सिंगल टच
या प्रकारच्या पोजिशनमध्ये झोपणारे कपल आपआपल्या स्वातंत्र्यावरुन प्रतिबद्ध आहेत. आपले विचार, लाइफ व्यूज आणि आपआपली प्राथमिकता दोघे एकमेकांना शेअर करु इच्छित नाही.

बैक टू बैक क्लिफहेंगर: अगर कपल एक-दूसरे की तरफ  पीठ करके सोते हैं और बीच में कोई फिजिकल कांटैक्ट न हो तो इसके कई मतलब होते हैं। सकारात्मक तौर पर इसका मतलब है, आप एक-दूसरे से इतने सुरक्षित और कम्फर्टेबल हैं कि आपको एक-दूसरे से जुड़े रहने के लिए किसी फिजिकल कांटैक्ट की जरुरत नहीं है, लेकिन दूसरी तरह सोचें तो ये भी हो सकता है कि आप दोनों के बीच की दूरियां बढ़ रही हैं। 

बॅक टू बॅक क्लिफहेंगर
जर कपल एकमेकांकडे पाठ करुन झोपत असतील आणि दोघांमध्ये कुठलाच फिजिकल कॉन्टॅक्ट नसेल तर याचे कित्येक प्रकार असू शकतात. सकारात्मक विचार केला तर, आपण एकमेकांपासून एवढे सुरक्षित आणि कम्फर्टेबल आहेत की, एकमेकांशी जुडून राहण्यासाठी कोणत्याही फि जिकली कॉन्टॅक्टची गरज नाही. मात्र दुसरा विचार केला तर असेदेखील असू शकते की, आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. 
  

Web Title: INTERESTING: Understanding sleep, how much is love between husband and wife?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.