सेलिब्रिटी नव्हे तर आहेत IPS, सेल्फीसाठी तरुणींची नेहमी असते झुंबड !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 07:02 AM2017-08-17T07:02:14+5:302017-08-17T12:32:14+5:30
२२ व्या वर्षीच बनले IPS, या अधिकाऱ्याचे जाणून घ्या फिटनेस रहस्य ...!
Next
आ ण एखादा सेलिब्रिटी प्रत्येक्षात पाहिला की, त्याच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धडपडतो. आपल्या सारखेच सेलिब्रिटींचे लाखो चाहते असतात. आपण नेहमी त्यांच्या अवतीभोवती चाहत्यांचा गराडा पाहत असतो. मात्र सध्या अशाच प्रकारचा तरुण चाहत्यांचा गराडा एखाद्या सेलिब्रिटीच्या मागे नव्हे तर एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मागे दिसून येत आहे. सचिन अतुलकर फिटनेसच्या बाबतीत पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी-कर्मचाऱ्यासाठी आयकॉन ठरत आहे. ते २२ व्या वर्षीच आपीएस बनले आहेत. सचिन अतुलकर जिथेही जातात तिथे तरुण-तरुणी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धावपळ करतात. विशेष म्हणजे ते एवढ्या बिझी शेड्यूलमध्येही फिटनेस टिकविण्यासाठी रेग्युलर वेळ देऊन एक्झरसाइज आणि योगा करतात. ते नेहमी दुसऱ्यानादेखील फिट राहण्यासाठी प्रेरित करीत असतात.
सचिन अतुलकर २००७ च्या बॅचमध्ये पासआउट झालेत आणि २२ व्या वर्षीच आयपीएस बनले. त्यांनी गॅ्रज्युएशन नंतर अटेंप्ट केले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. त्यांचा जन्म भोपाळमध्ये झाला आहे. त्यांचे वडील फॉरेस्ट सर्विसमधून निवृत्त झाले आहेत आणि भाऊ भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. सचिन यांनी १९९९ मध्ये क्रिकेट खेळात राष्ट्रीय पातळी पर्यंत मजल मारली आहे आणि त्यांना २०१० मध्ये गोल्ड मेडलदेखील मिळाले आहे.
* हे आहे त्यांच्या फिटनेसचे रहस्य
- IPS सचिन हे नेहमी बिझी असतात, मात्र एवढ्या बिझी शेड्युलमधूनही ते वेळ काढतात आणि आपल्या फिटनेसवर लक्ष देतात.
- त्यांची परफेक्ट बॉडी बनविण्यामागे त्यांच्या कोचचे मार्गदर्शन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सचिन रोज त्यांच्या मार्गदर्शनाने एक्झरसाइज आणि ओकेजनली योगा करतात.
- एक्झरसाइज केल्याने ताणतणाव दूर होतो आणि माइंडदेखील फ्रेश राहतो ज्यामुळे ते अधिक चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य बजावू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.
- बॉडी बिल्डिंगमुळे चांगले व्यक्तिमत्त्व, माइंड आणि बॉडी चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते असेही त्यांचे म्हणणे आहे.
* IPS सचिन आपल्या फिटनेससाठी आठवड्याभरात खालील प्लॅन फॉलो करतोे...
-पहिल्या दिवशी चेस्ट आणि ट्रायशेप एक्झरसाइज करतात.
-दुसऱ्या दिवशी बॅक आणि ट्रायशेप एक्झरसाइज करतात.
-तिसऱ्या दिवशी काही कार्डियालादेखील एक्झरसाइजमध्ये समावेश करतात.
-चवथ्या दिवशी पायांसाठी स्ट्रेचिंग आणि रिलेक्सिंग करतात.
-पाचव्या दिवशी कार्डिया एक्झरसाइज करतात.
-सहाव्या दिवशी आपल्या शरीराचे सर्वात विक पार्ट्ससाठी वेळ देतात.
-सातव्या दिवशी काहीच करत नाही, म्हणजेच माइंड आणि बॉडीला आराम देतात.