लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

दूध-दही-पनीरच कशाला? 'या' भाज्यांमधूनही मिळतं भरपूर कॅल्शिअम, सगळी हाडं होतील मजबूत! - Marathi News | Calcium Reach Food : These foods have more calcium than milk and paneer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :दूध-दही-पनीरच कशाला? 'या' भाज्यांमधूनही मिळतं भरपूर कॅल्शिअम, सगळी हाडं होतील मजबूत!

Calcium Reach Food : जास्तीत जास्त लोक कॅल्शिअम मिळवण्यासाठी दही, दूध, पनीर या पदार्थांवर पैसे खर्च करतात. जर तुम्हाला यांचं सेवन न करता कॅल्शिअम मिळवायचं असेल तर काही भाज्यांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज खा ४ गोष्टी, LDL कोलेस्टेरॉल होईल कमी - राहाल फिट - Marathi News | 4 Foods that Lower Cholesterol - Harvard Health Publishing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी रोज खा ४ गोष्टी, LDL कोलेस्टेरॉल होईल कमी - राहाल फिट

4 Foods that Lower Cholesterol - Harvard Health Publishing : त्रासदायक कोलेस्टेरॉल कमी करणारे ४ पदार्थ ...

पीठ म्हणून भुसा खाता? FSSAI म्हणते, फक्त १ ग्लास पाणी घेऊन ओळखा भेसळ; अन्यथा वजन वाढेल आणि.. - Marathi News | How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पीठ म्हणून भुसा खाता? FSSAI म्हणते, फक्त १ ग्लास पाणी घेऊन ओळखा भेसळ; अन्यथा वजन वाढेल आणि..

How To Find out if You Bought Adulterated Wheat Flour? FSSAI shared 1 simple trick : घरातल्या गव्हाच्या पिठात भेसळ तर नाही ना? ...

लसूण कच्चा खावा की भाजलेला? आहारतज्ज्ञ म्हणतात ४ गोष्टींसोबत खा; मिळतील फायदेच - फायदे - Marathi News | What Happens to Your Body When You Eat Garlic Regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण कच्चा खावा की भाजलेला? आहारतज्ज्ञ म्हणतात ४ गोष्टींसोबत खा; मिळतील फायदेच - फायदे

What Happens to Your Body When You Eat Garlic Regularly : लसूण भाजून खाण्याचे फायदे अनेक; ४ गोष्टींसोबत खा - आरोग्य राहील सुदृढ ...

सकाळी ५ वाजता झोपेतून उठण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज लवकर उठाल! - Marathi News | Early wake up benefits and some tips to wake up early in the morning | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सकाळी ५ वाजता झोपेतून उठण्याचे जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज लवकर उठाल!

Early morning health benefits : आज आम्ही तुम्हाला रोज सकाळी ५ वाजता झोपेतून उठण्याचे जबरदस्त फायदे सांगणार आहोत. जर तुम्ही एकदा हे फायदे वाचले तर तुमच्या दिवसाची सुरूवात रोज सकाळी ५ वाजताच होईल.  ...

कामाच्या मधे घेत रहा छोटे छोटे ब्रेक, दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका - रिसर्च - Marathi News | Even after exercise sitting for more than 8 hours daily can lead to risk of diseases claim research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कामाच्या मधे घेत रहा छोटे छोटे ब्रेक, दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा धोका - रिसर्च

Sitting Side Effects : रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे की, रोज ८.५ तास आणि आठवड्यातून ६० तास, ऑफिस, घरी किंवा प्रवासादरम्यान तुम्ही सतत बसत असाल तर वेळेआधी तुम्ही म्हातारे होऊ शकता. ...

ब्लड शुगर कंट्रोल करण्यास फायदेशीर असं खास फळ, फायदे वाचाल तर रोज खाल! - Marathi News | This kandmool control high blood sugar, bad-cholesterol | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्लड शुगर कंट्रोल करण्यास फायदेशीर असं खास फळ, फायदे वाचाल तर रोज खाल!

Diabetes : एक असं कंगमूळ आहे जे डायबिटीसमध्ये खूप फायदेशीर ठरतं. या कंदमुळाला रामफळ असंही म्हणतात. ...

महिनाभर गव्हाची पोळी नाही खाल्ली तर? शरीरात घडतील ५ आश्चर्यकारक बदल; आठवड्यात दिसेल फरक - Marathi News | What happens to the body when you give up wheat for a month? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिनाभर गव्हाची पोळी नाही खाल्ली तर? शरीरात घडतील ५ आश्चर्यकारक बदल; आठवड्यात दिसेल फरक

What happens to the body when you give up wheat for a month? : वेट लॉस ते ब्लड शुगर राहील नियंत्रणात; १ महिना गव्हाची पोळी न खाण्याचे फायदे पाहा.. ...

कमी वयातच धुसर झाली असेल डोळ्यांची दृष्टी, चष्मा घालवण्यासाठी करा 'या' फळाचं सेवन! - Marathi News | Eye Health: How walnuts help improve eyesight | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कमी वयातच धुसर झाली असेल डोळ्यांची दृष्टी, चष्मा घालवण्यासाठी करा 'या' फळाचं सेवन!

How to boast eye sight : तुम्हाला जर लागलेला चष्मा दूर करायचा असेल किंवा चष्मा लागूच द्यायचा नसेल तर एका फळाचं नियमितपणे सेवन करा. याने तुमच्या डोळ्यांची दृष्टी धुसर होणार नाही. ...