लाईव्ह न्यूज :

Health (Marathi News)

एका दिवसात किती साखर खाणं योग्य? जाणून घ्या साखर खाण्याचं योग्य प्रमाण! - Marathi News | How much sugar you can in a day safe? Know the right amount | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :एका दिवसात किती साखर खाणं योग्य? जाणून घ्या साखर खाण्याचं योग्य प्रमाण!

How Much Sugar Eat Per Day : अनेकांना असाही प्रश्न पडतो की, त्यांनी दिवसभरात किती साखर खावी? तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ...

किचनमधील तेलाचे आणि चिकट डाग लगेच होतील दूर, जाणून घ्या काही सोपे उपाय! - Marathi News | How to remove kitchen oil stains in 10 seconds know best cleaning tips | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :किचनमधील तेलाचे आणि चिकट डाग लगेच होतील दूर, जाणून घ्या काही सोपे उपाय!

Kitchen Oil Stains Cleaning Tips:किचनमधील डबे, खिडकी, भिंती, फॅन आणि टाइल्सवरही हे डाग लागतात. अशात हे डाग दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत.  ...

चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन असलेल्या ५ डाळी, शरीराला मिळतात इतरही अनेक फायदे! - Marathi News | 5 pulses with more protein than chicken and mutton | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिकन आणि मटणापेक्षा जास्त प्रोटीन असलेल्या ५ डाळी, शरीराला मिळतात इतरही अनेक फायदे!

High Protein Rich Dal : डाळी शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा मोठा स्त्रोत आहेत. आज आम्ही तुम्हाला पाच अशा डाळींबाबत सांगणार आहोत ज्यात भरपूर प्रोटीन असतं.  ...

'या' पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे! - Marathi News | 5 Reasons Why Every Man Should Keep 'Fitkari' or alum In His Bathroom | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' पाच कारणांनी पुरूषांनी त्यांच्या बाथरूममध्ये आवर्जुन ठेवावी तुरटी, जाणून घ्या फायदे!

Alum Benefits : तुरटीचे त्वचेला अनेक फायदे होतात. त्यामुळेच पुरूषांनी कोणत्या ५ कारणांसाठी तुरटी त्यांच्या बाथरूममध्ये ठेवावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

टॉयलेटला गेल्यावर दिसतं हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण, 'असं' काही जाणवलं तर वेळीच व्हा सावध!  - Marathi News | Constipation can be an early warning sign of heart attack says study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :टॉयलेटला गेल्यावर दिसतं हार्ट अटॅकचं 'हे' लक्षण, 'असं' काही जाणवलं तर वेळीच व्हा सावध! 

Heart Attack Early Symptoms: हार्ट अटॅक येण्याआधी शरीर वेगवेगळे संकेत देतं. त्यातीलच एक म्हणजे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता. ...

२० वर्षांमध्ये दुप्पट होतील प्रोस्टेट कॅन्सरचे रूग्ण? पुरूषांसाठी चिंताजनक रिपोर्ट, जाणून घ्या लक्षणं... - Marathi News | Prostate Cancer: Prostate cancer cases will rise to double in next 20 years claims lancet study | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :२० वर्षांमध्ये दुप्पट होतील प्रोस्टेट कॅन्सरचे रूग्ण? पुरूषांसाठी चिंताजनक रिपोर्ट, जाणून घ्या लक्षणं...

Prostate Cancer: हा रिसर्च पुरूषांसाठी एक चिंतेचा विषय आहे. कारण प्रोस्टेट कॅन्सर पुरूषांमध्ये होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे. ...

अनेक उपाय करूनही केसगळती थांबत नाही? लगेच करा हा एक नॅचरल उपाय, मग बघा कमाल! - Marathi News | How to use beetroot and fenugreek seeds to stop hair fall | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :अनेक उपाय करूनही केसगळती थांबत नाही? लगेच करा हा एक नॅचरल उपाय, मग बघा कमाल!

आज आम्ही तुम्हाला केसांसाठी लाल पाण्याचा कसा वापर करावा हे सांगणार आहोत. हा एक असा उपाय मानला जातो ज्याने तुमचे गेलेले केस परत येतील. ...

घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स... - Marathi News | Doctor tells about 3 test at home to know about heart function and heart blockage | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :घरच्या घरी जाणून घ्या हृदयात ब्लॉकेज आहे की नाही, डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स...

Heart Health Test : सामान्यपणे हृदयाचं आरोग्य कसं आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर या टेस्टची मदत घेतात. मात्र, काही गोष्टींच्या मदतीने तुम्ही घरीच हृदयाचं आरोग्य कसं आहे याची माहिती मिळवू शकता. ...

मेनोपॉजची कारणं सांगते म्हणत तिला कामचुकार ठरवलं, चिडवलं! असा त्रास महिलांना होतो कारण.. - Marathi News | women and menopause study, what happens to women during menopause | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मेनोपॉजची कारणं सांगते म्हणत तिला कामचुकार ठरवलं, चिडवलं! असा त्रास महिलांना होतो कारण..

मेनोपॉजची समस्या महिलांना छळते तेव्हा त्यांचा त्रास समजून घ्यावा असं वातावरण का नाही? ...