बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही गैरसमज....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:49 AM2018-12-19T11:49:13+5:302018-12-19T11:54:23+5:30

एका चिमुकल्याचे आगमन होताच त्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथ्य सल्ले बाळाच्या आईच्या मनात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात.

Popular myths related baby care products | बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही गैरसमज....

बेबी केअर प्रॉडक्ट्शी संबंधित काही गैरसमज....

Next

एका चिमुकल्याचे आगमन होताच त्याची काळजी घेण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. पण बाळाची निगा घेण्याबद्दलचे मिथ्य सल्ले बाळाच्या आईच्या मनात अनेक शंका व गोंधळ निर्माण करतात.

पुढे बघूया अशीच काही मिथ्ये आणि त्या मागील सत्य :

मिथ्य 1 : क्लिनिकली टेस्टेड प्रॉडक्ट्स वापरायला सुरक्षित असतात.

सत्य: क्लिनिकली टेस्टेड ही संज्ञा केवळ प्रयोगशाळांमध्ये शास्त्रीय चाचण्या केल्या आहेत हे दर्शवते. त्यामुळे कुठलाही ब्रँड अयशस्वी चाचण्यांनंतर सुद्धा याचा दावा करु शकतो.

याकरिता तुम्ही 'न्यू जॉनसन्स'सारखे प्रॉडक्ट निवडणे गरजेचे आहे. हे प्रॉडक्ट्स क्लिनिकली प्रोव्हन माईल्ड असल्यामुळे बाळाच्या त्वचेकरिता सुरक्षित असतात. बाळाच्या त्वचेवरील जळजळ आणि एलर्जीसंबंधी चार कठीण वैद्यकीय चाचण्यांमध्ये 100 टक्के उत्तीर्ण झाल्यावरच उत्पादनाला 'क्लिनिकली प्रूव्हन माईल्ड' दर्जा प्राप्त होतो.

मिथ्य -2: बेबी केअर प्रॉडक्ट्स मधील सुगंध बाळासाठी हानिकारक असतो.

सत्य : सौम्य सुगंधामुळे बाळाचे  घाणेंद्रिय विकसित होण्यास मदत मिळते.त्यामुळे, सुगंधी बेबी केअर प्रॉडक्ट्स बिना वासाच्या प्रॉडक्ट्स पेक्षा अधिक हितकारक असतात.

पण या उत्पादनांमध्ये वापरले जाणारे सुगंधीद्रव्य अ‍ॅलर्जीमुक्त असावे. तसेच ते बाळाच्या त्वचेवर असह्य नसावेत. आणि म्हणून जॉनसन्स बेबी सारखे मंद सुगंध असणारे ब्रँड निवडावे जे IFRA(इंटरनॅशनल फ्रेग्रन्स असोसिएशन) चे उच्चतम मानक परिपूर्ण करतात.

मिथ्य 3: नैसर्गिक उत्पादनं नेहमी सुरक्षित असतात.

सत्य : नैसर्गिक/ऑरगॅनिक बेबी प्रॉडक्ट्समधील अर्कांचा दर्जा सातत्याने कायम ठेवणे एक आव्हानात्मक बाब असते. या प्रॉडक्ट्सच्या कुठल्याच क्लिनिकल तपासण्या केल्या जात नाहीत. आणि त्यामुळे तुमच्या बाळाच्या त्वचेची जळजळ होणे किंवा पुरळ येणे या सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

म्हणून जॉनसन्स बेबीसारखे काटेकोरपणे परिक्षित आणि स्थानिय आणि आंतरराष्ट्रीय मानक परिपूर्ण करणारे प्रॉडक्ट वापरावेत.

मिथ्य 4: बाळाच्या नाजूक त्वचेच्या स्वच्छतेसाठी पाणी पुरेसे आहे.

सत्य : पाण्याने शरीरावरील मळ केवळ अंशत: धुतला जाऊ शकतो. बाळाच्या संवेदनशील त्वचेसाठी बेबी सोप बनवले जातात जे अत्यंत माइल्ड असतात. निश्चितपणे जॉनसन्स बेबी सोप सारख्या सर्वोत्कृष्ट साबणांमध्ये ¼ मॉइश्चरायझिंग लोशन व व्हिटामिन ई असते ज्यामुळे ते प्रभावीपणे बाळाच्या त्वचेला स्वच्छ करतात.

म्हणून कुठल्याही गोष्टीवर विश्वास करण्या अगोदर तपशील माहिती करणे आणि भरपूर प्रश्न विचारुन चौकशी करणे आवश्यक आहे. असे करुन तुम्हाला अगदी पहिल्या दिवसा पासूनच तुमच्या बाळाची 100% जेंटल केअर घेणे शक्य होईल.

Web Title: Popular myths related baby care products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.