प्रज्ञा - निधन :

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:16+5:302015-08-18T21:37:16+5:30

वसंतराव दोरगे-पाटील

Pragnya - Death: | प्रज्ञा - निधन :

प्रज्ञा - निधन :

Next
ंतराव दोरगे-पाटील
यवत : यवतचे माजी सरपंच व पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव यशवंत दोरगे पाटील (वय-८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यवत गावचे सरपंचपद, पुणे जिल्हा परिषदेवर सदस्य व पुणे जिल्हा विद्या विकास मंडळावर अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. यवत येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ममताबाई गोणते
चाकण : सोळबन (ता. खेड) येथील जुन्या पिढीतील कार्यकर्त्या श्रीमती ममताबाई धोंडीबा गोणते (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे तीन मुले, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाभाऊ गोणते यांच्या त्या मातोश्री तर संदीप गोणते यांच्या त्या आजी होत.
फोटो मेल केला आहे.

निधन : कौसल्या हरि›ंद्रे
जेजुरी : येथील कौसल्या बाबुराव हरि›ंद्रे (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, पाच मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जेजुरीतील ज्येष्ठ पत्रकार बाबुराव हरि›ंद्रे यांच्या त्या पत्नी तर छायाचित्रकार विजयकुमार हरि›ंद्रे यांच्या त्या मातोश्री होत.
फोटो मेल केला आहे.

Web Title: Pragnya - Death:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.