वाचक संवाद : गोंधळी खासदारांचे सदस्यत्व रद्द करा!

By admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:39+5:302015-08-03T22:26:39+5:30

लोकशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घालणारे लोकप्रतिनिधी खरच लोकहितासाठी काम करतात काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याची वेळ सोमवारी आली. यावरून संसदेत लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने काम करतात हे सिद्ध झाले. अशा खासदारांचे केवळ निलंबन करून चालणार नाही. लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य न पाळणार्‍या खासदारांचे सदस्यत्वच रद्द झाले पाहिजे.

Reader Dialogue: Unsubscribe from Gondhali MPs! | वाचक संवाद : गोंधळी खासदारांचे सदस्यत्व रद्द करा!

वाचक संवाद : गोंधळी खासदारांचे सदस्यत्व रद्द करा!

Next
कशाहीचे मंदिर म्हणून संसदेला संबोधले जाते. देशभरातील सव्वाकोटी जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी या मंदिरात एकत्र येतात. मात्र या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम करण्याऐवजी एखाद्या क्षुल्लक कारणावरून लोकसभेत गोंधळ घालणारे लोकप्रतिनिधी खरच लोकहितासाठी काम करतात काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. लोकसभेतील २५ खासदारांना निलंबित करण्याची वेळ सोमवारी आली. यावरून संसदेत लोकप्रतिनिधी किती गांभीर्याने काम करतात हे सिद्ध झाले. अशा खासदारांचे केवळ निलंबन करून चालणार नाही. लोकशाहीच्या मंदिराचे पावित्र्य न पाळणार्‍या खासदारांचे सदस्यत्वच रद्द झाले पाहिजे.
- सिद्धार्थ सुरवाडे, वाडेगाव, जि. अकोला

Web Title: Reader Dialogue: Unsubscribe from Gondhali MPs!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.