Cancer Treatment : खूशखबर! कॅन्सर बरा करण्यासाठी वैज्ञानिकांनी शोधला नवा उपाय, जाणून घ्या काय आहे उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:08 AM2020-01-22T10:08:13+5:302020-01-22T10:08:50+5:30
Cancer Treatment : सध्याच्या काळात आरोग्याच्या संबंधी आपल्याला ज्या लहान मोठ्या कुरबूरी होत असतात.
In the present, the small and big bad changes we make about health have a bad effect on the body. Because they are transformed into major and life-threatening illnesses. The prevalence of cancer patients is increasing. Irregular lifestyles and the inclusion of different fastfoods in eating, as well as drug intake, are increasing the risk of cancer. But now research has been done to eliminate the cancer in the body. The research has been done by researchers to cure cancer. So let's find out what research is.
लंडनच्या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की रोग प्रतिकारकशक्ती म्हणजेच शरीरातील इम्युनिटी वाढवून आपण कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजार होण्यापासून वाचू शकतो. इंग्लंडच्या कार्डिफ यूनिवर्सिटीच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात एक किलर टी सेल असतो. हा एक प्रकारचा इम्यून सेल असतो. जो शरीरात स्कॅनरचं काम करत असतो. त्यामुळे शरीराला होत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या धोक्याला संपवण्याची क्षमता त्यात असते. ( हे पण वाचा-पोट आणि मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी खास ३ योगासनं, झटपट व्हाल स्लीम!)
ज्यावेळी प्रयोगशाळेत टी- सेल्सचा वापर करण्यात आला त्यावेळी हे सेल्स फुप्पुस, स्किन, छाती, हाडं आणि प्रॉस्टेट कीडनी आणि मध्ये होत असलेल्या कॅन्सरवर परिणामकारक ठरतात असं लक्षात आलं. कॅन्सरच्या आजारात टी-सेल्स आणि ही थेरेपी एक नवीन शोध आहे. या थेरेपीमध्ये मॉडीफाय इम्यून सेल्स हे कॅन्सरच्या सेल्सना संपवतात. सध्याच्या काळात कॅन्सरच्या आजारात या थेरेपीचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. याचे नाव CAR-T आहे. प्रत्येक रूग्णासाठी वेगवेगळे सेल्स असतात.( हे पण वाचा-पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
(Image credit- she the peoole.tv)
Cancer can be cured by using T-cell therapy. The disease can be eliminated if the invasion of these T cells cells into cancer occurs. This research from the Cardiff University team has been published in the Medical Journal of Immunology. According to these researchers, T-cell receptors detect and destroy cancer cells in the body. The research will continue to protect these people from cancer.