SEXUAL HEALTH : ​‘स्वप्नदोष’ कसे थांबवाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2017 01:20 PM2017-02-11T13:20:21+5:302017-02-11T18:52:06+5:30

तरुणांमध्ये स्वप्नदोष एक सामान्य समस्या आहे. ही समस्या प्रत्येक वयोगटातील पुरु षांमध्ये पाहावयास मिळते. यात काही असामान्य नाही, मात्र जर आपणास या समस्येचा नियमित तोंड द्यावे लागत असेल तर आपणास सतर्क व्हायला हवे.

SEXUAL HEALTH: How to stop 'dream loss'? | SEXUAL HEALTH : ​‘स्वप्नदोष’ कसे थांबवाल?

SEXUAL HEALTH : ​‘स्वप्नदोष’ कसे थांबवाल?

googlenewsNext
ong>-Ravindra More

तरुणांमध्ये स्वप्नदोष एक सामान्य समस्या आहे. ही समस्या प्रत्येक वयोगटातील पुरु षांमध्ये पाहावयास मिळते. यात काही असामान्य नाही, मात्र जर आपणास या समस्येचा नियमित तोंड द्यावे लागत असेल तर आपणास सतर्क  व्हायला हवे. याने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होतोच सोबत मानसिकरुपात दबावही खूप वाढतो. त्याचबरोबर स्वप्नदोषामुळे थकवा, अंडकोषमध्ये दुखणे, कमजोर स्थलन आणि शीघ्रपतन सारख्या समस्याही उद्भवू शकतात. 

स्वप्नदोषाची समस्या का उद्भवते याचे कारण अजून विशेषज्ञ अस्पष्ट आहे, मात्र हस्तमैथुन आणि कामुक विचार याच्या प्रभावाने स्वप्नदोषाची समस्या निर्माण होऊ शकते, असे एका अभ्यासाद्वारे जाहिर करण्यात आले आहे. काही लोकांना स्वप्नदोष कमी करण्यासाठी हस्तमैथुन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच काही घरगुती उपायही आहेत, ज्यामुळे ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. नैसर्गिक उपायांचा तसा दुष्परिणाम नसतो आणि त्यांचा परिणाम प्रभावीदेखील ठरतो.  

* स्वप्नदोषापासून कसे वाचाल
काही तज्ज्ञांच्या मते, झोपण्याअगोदर हस्तमैथुन केल्याने स्वप्नदोषाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. मात्र या मताशी तज्ज्ञांमध्येच एकमत नाही. 
* नियमित व्यायाम केल्यानेही शारीरिक ऊर्जेचा योग्य वापर होतो आणि आपण स्वप्नदोषापासून वाचू शकाल. या मतालाही काही विशेषज्ञ नाकारतात, मात्र सेक्ससंबंधीत विचार न करणे आणि हस्तमैथुनचे प्रमाण कमी करुनही या समस्येपासून वाचता येऊ शकते. 
* सोबतच आपणास योग्य आहारदेखील घ्यावा लागेल. विटॅमिन ‘बी’युक्त आहार भरपूर प्रमाणात घेतल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. 
* आपल्या झोपण्याची आणि उठण्याची वेळही निर्धारित करा.
* आपल्या मनाला शांत ठेवा आणि पुस्तके वाचा, संगीत ऐका, मित्रांशी गप्पागोष्टी करा शिवाय स्वत:मध्ये व्यस्त राहा.  

* स्वप्नदोषापासून मुक्ततेसाठी नैसर्गिक उपाय
* रोज आवळ्याचा मुरब्बा खा आणि त्यावर गाजरचा रस प्या.
* तुळसीच्या मुळाचे काही तुकड्यांना बारीक वाटून पाण्यासोबत प्या, याने लाभ होतो.
* जर मुळ नाही मिळाले तर तुळसीच्या २ चमच बीया संध्याकाळी घ्या. 
* काळ्या तुळसीचे १०-१२ पाने रोज रात्री पाण्यासोबत घ्या. 
* लसुनच्या दोन पाकळ्या ठेचून गिळा, थोड्यावेळानंतर गाजरचा रस प्या.

Web Title: SEXUAL HEALTH: How to stop 'dream loss'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.