SHOCKING : मृत्युचे कारण ठरु शकते ‘या’ विटॅमिनची कमतरता, जाणून घ्या 10 लक्षणे !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2017 07:24 AM2017-04-28T07:24:39+5:302017-04-28T12:54:39+5:30

का आहे घातक या विटॅमिनची कमतरता, शिवाय ही कमतरता दूर करण्यासाठी नेमके काय करावे? हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा ही बातमी...!

SHOCKING: Due to the shortcomings of 'Vitamin', it can be the cause of death, 10 symptoms! | SHOCKING : मृत्युचे कारण ठरु शकते ‘या’ विटॅमिनची कमतरता, जाणून घ्या 10 लक्षणे !

SHOCKING : मृत्युचे कारण ठरु शकते ‘या’ विटॅमिनची कमतरता, जाणून घ्या 10 लक्षणे !

googlenewsNext
ेरिकेच्या एका प्रसिद्ध हेल्थ एक्सपर्टने भारतात येऊन एक अभ्यास केला होता. या अभ्यासात भारतातील ८० टक्के पौढांमध्ये अशा विटॅमिनची कमतरता आढळली जी मृत्युला कारणीभूत ठरु  शकते. हे विटॅमिन ‘b12’ आहे, ज्याची चर्चा विशेषता कमीच होते. 

* का आहे घातक या विटॅमिनची कमतरता
विटॅमिन b12 बॉडी फॅटला ऊर्जेत बदलण्याचे काम करते. सोबतच डी.एन.ए. आणि लाल रक्त पेशीदेखील बनविते. नर्वस सिस्टम प्रॉपर काम करते. यासाठी b12 खूपच उपयुक्त आहे. याच्या कमतरतेने मेंदूला गंभीर इजा पोहचू शकते. हिच कमतरता भविष्यात मृत्युचे कारणदेखील ठरू शकते. 

* वर्षानुवर्षे याची कमतरता जाणवत नाही
अभ्यासानुसार विटॅमिन b12 च्या कमतरतेची जाणिव कित्येक वर्षांपर्यंत समजत नाही. जेव्हा समजते तेव्हा मात्र खूप वेळ निघून गेलेली असते. मात्र याचे काही लक्षणे आहेत ज्यांना वेळीच ओळखून सतर्क होता येते. जाणून घेऊया त्या लक्षणांबाबत...
* थकवा आणि अशक्त वाटणे
* रक्ताची कमी असणे
* ह्रदयाची ठोके वाढणे
* श्वास फुलण्याची समस्या उद्भवणे
* सतत बद्धकोष्ठतेची समस्या असणे
* वेगाने वजन घटणे
* स्मृती कमजोर होणे
* डोकेदुखीची समस्या उद्भवणे
* लूज मोशनची समस्या उद्भवणे
* सांधेदुखीची समस्या असणे

* विटॅमिन बी१२ ची कमतरता दूर करणारे फूड्स (प्रति दिवसाची आवश्यकता- २.४ मायक्रोग्रॅम)
* दूध- एक ग्लास दुधात ०.५५ मायक्रोग्रॅम
* दही- एक वाटी दहीत ०.७५ मायक्रोग्रॅम
* अंडा- एक अंड्यामध्ये ०.३९ मायक्रोग्रॅम
* चिकन- १०० ग्रॅम चिकनमध्ये १.११ मायक्रोग्रॅम
* मासे- १०० ग्रॅम मध्ये ०.६२ मायक्रोग्रॅम

Also Read : विटॅमिन ‘डी’चा अभाव, आजाराला आमंत्रण !

Web Title: SHOCKING: Due to the shortcomings of 'Vitamin', it can be the cause of death, 10 symptoms!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.