झोप, काम आणि मोबाइल... तुमचे आयुष्य जाते कुठे ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:33 AM2023-10-02T09:33:08+5:302023-10-02T09:33:18+5:30

आयुष्यात तुम्ही सर्वाधिक वेळ कुठे घालवता?

Sleep, work and mobile... where does your life go? | झोप, काम आणि मोबाइल... तुमचे आयुष्य जाते कुठे ?

झोप, काम आणि मोबाइल... तुमचे आयुष्य जाते कुठे ?

googlenewsNext

कोणाचे आयुष्य किती, हे निश्चित सांगता येत नाही. मात्र, माणूस जिवंत असेपर्यंत तो काय करतो, त्याचे कार्य, समाजातील त्याचे योगदान यावरून तो ओळखला जातो. आयुष्यात केलेल्या कामांसोबत इतरही अनेक गोष्टींमध्ये त्याचा वेळ जात असतो. सरासरी ८० वर्षांच्या आयुष्यात आपण किती काळ अशा गोष्टींमध्ये घालवतो, हे कळतच नाही. मात्र, एका सर्वेक्षणानुसार,  माणसाचे अर्धे आयुष्य झोपणे, काम, टीव्ही पाहणे आणि शॉपिंगमध्ये जाते.

झोप    २६ वर्षे

काम    १२ वर्षे

टीव्ही पाहणे     ८.८ वर्षे

खरेदी   ८.५ वर्षे

खाणे-पिणे       ३.६ वर्षे

इंटरनेट  ३.२ वर्षे

साेशल मीडिया  ३ वर्षे

बैठका   २ वर्षे

नट्टापट्टा      १.५ वर्षे

प्रवास   १.५ वर्षे

घरकाम १.२५ वर्षे

व्यायाम १.२ वर्षे

पब व रेस्टाॅरंट  १ वर्षे

ऑनलाइन पाॅर्न ३०० दिवस

शाैचालय      २४० दिवस

हसणे   २४० दिवस

शारीरिक संबंध   ११७ दिवस

ट्रॅफिक जाम     ६० दिवस

रडणे    ३० तास

सध्याची तरुण पिढी माेबाइलवर जास्त वेळ घालविते.

ओटीटीमुळे त्यांचा टीव्ही पाहण्याचा कालावधी येणाऱ्या काळात घटणार आहे.

Web Title: Sleep, work and mobile... where does your life go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.