७९९ ग्रा.पं. सदस्य पदांसाठी २,०४७ जणांचे नामनिर्देशन पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:20 AM2021-01-01T04:20:42+5:302021-01-01T04:20:42+5:30

सेनगाव : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या ७९९ सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसासह एकूण ...

799g Nomination papers of 2,047 candidates for member posts | ७९९ ग्रा.पं. सदस्य पदांसाठी २,०४७ जणांचे नामनिर्देशन पत्र

७९९ ग्रा.पं. सदस्य पदांसाठी २,०४७ जणांचे नामनिर्देशन पत्र

Next

सेनगाव : तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या ७९९ सदस्यपदांसाठी निवडणूक होत आहे. ३० डिसेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसासह एकूण २,०४७ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, तर ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.

सेनगाव तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतींसाठी २,०४७ जणांनी उमेदवारी दाखल केली. त्यामध्ये खालीलप्रमाणे ग्रामपंचायतनिहाय उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बन २४, वझर खु. १०, बरडा पिंपरी ८, धानोरा बं. १७, डोंगरगाव १८, उटी पूर्णा १२, सालेगाव ७, कापडसिनगी २२, बोरखेडी जि. ७, धोत्रा १७, हिवरखेडा १८, बोरखेडी पि. १५, सोनसांवगी ९, खडकी १८, घोरदरी २०, केलसुला २२, साखरा ४२, उटी ब्र. २४, पाटोदा २४, भानखेडा २८, कवरदडी १०, म्हाळसापूर १८, वरूड चक्रपान २०, येलदरी १३, आमदरी १९, चिचंखेडा १८, लिंबाळा आमदरी ९, गणेशपूर १५, चिखलागर १८, तांदूळवाडी ९, हत्ता ३०, मकोडी ११, जाम आंध १४, वडहिवरा २०, लिंबाळा हुडी १४, लिंगपिपंरी १९, आडोळ १७, हानकदरी ७, खिलार १९, लिंगदरी २२, गोंडाळा १३, जामदया १८, तळणी १६, वेलतुरा १०, जयपूर ४६, सावरखेडा ९, कहाकर खु. २३, सिनगी खांबा १३, कोंडवाडा १३, कवठा बु. ३२, कोळसा २३, वाढोणा ४०, खैरखेडा १७, म्हाळशी २१, शेगाव खोडके ९, वटकळी २४, दाताडा २६, दाताडा बु. २६, वरखेडा ७, वाघजाळी ३०, आजेगाव ४३, सिंदेफळ २५, मन्नास पिंपरी २४, केंद्रा बु. १७, हिवरा-माहेरखेडा १२, गुगळपिंपरी ३१, भगवती ३०, माझोड २६, कडोळी ४३, गारखेडा २२, सूरजखेडा १७, सापटगाव ९, जामठी बु. १२, बटवाडी ८, धनगरवाडी १७, वायचाळ पिंपरी २३, सवना २९, ब्राह्मणवाडा १८, सावरखेडा १६, चोंढी खु. १४, चोंढी बु. २२, बाभूळगाव ३०, पळशी ३४, जवळा बु. २४, देऊळगाव ज. ३३, सुलदली बु. २४, जांभरूण बु. १०, शिवणी बु. १७, शिवणी खु. १८, कारेगाव १६, सिनगी नागा २२, वरूड काझी ८, रिधोरा ११, खुडज ३७, पुसेगाव ५८, पानकनेरगाव ७१, गोरेगाव ६७, असे एकूण २,०४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार वीरकुंवर यांनी दिली.

सेनगाव तालुक्यातील सालेगाव, बोरखेडी जिं, हानकदरी, शेगाव खोडके, वरखेडा व सापटगाव, अशा सहा ग्रामपंचायतीच बिनविरोध झाल्या असून, औपचारिकता बाकी आहे.

Web Title: 799g Nomination papers of 2,047 candidates for member posts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.