बस-दुचाकीचा समोरासमोर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2023 06:32 PM2023-03-02T18:32:07+5:302023-03-02T18:32:55+5:30

जलालदाभा चौफुलीजवळ झाला अपघात

Bus-motor cycle head-on accident; The biker died on the spot | बस-दुचाकीचा समोरासमोर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

बस-दुचाकीचा समोरासमोर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

googlenewsNext

औंढा नागनाथ ( हिंगोली): बस आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जलालदाभा चौफुली येथे आज सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडली. 

याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औंढा नागनाथ-पिंपळदरीमार्गे कळमनुरी जाणारी बसचा ( क्र. एमएच 20 बीएल 1149)  जलालदाभा चौफुलीजवळ दुचाकीसोबत समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वार रमेश वाढवे ( रा. मसोड) यांचा जागीच मृत्यू झाला. वाढवे हे गवंडी कामगार होते.

Web Title: Bus-motor cycle head-on accident; The biker died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.