सीईटी सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:04 AM2018-05-11T01:04:18+5:302018-05-11T01:04:18+5:30

येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली.

 CET Solid | सीईटी सुरळीत

सीईटी सुरळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली.
यात एमएम, एमबी, एमबी या तीन प्रकारात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात पहिल्या सत्रात सकाळी १0 ते ११ या वेळेत चार केंद्रांवरून १४१९ पैकी १३२0 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यासाठीचे ९९ विद्यार्थी गैरहजर होते. तर १२.३0 ते २ या वेळेत १५ केंद्रांवरून ३५६९ पैकी ३४४१ विद्यार्थी हजर होते. तर ३.३0 ते ४.४0 या वेळेत ३२७१ पैकी ३0६८ जण हजर होते.

Web Title:  CET Solid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.