वीज केंद्रावर शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 AM2018-10-30T00:23:45+5:302018-10-30T00:24:07+5:30

वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले.

 Farmers' fasting at the power station | वीज केंद्रावर शेतकऱ्यांचे उपोषण

वीज केंद्रावर शेतकऱ्यांचे उपोषण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले. आडगाव रंजे येथील शेतकºयांचे विविध समस्या समस्या सोडविण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता कादरी व सहाय्यक अभियंता जाधव यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तसेच करंजाळा फिटर अतिरिक्त दाब कमी करणे बाबत सावंत बोरी व करंजळा येथील शेतकºयांनी सहाय्यक अभियंता जाधव यांच्याकडे निवेदन दिले उपोषण करते व सावंत बोरी येथील शेतकºयांनी निवेदन देण्यात आलेले एकाच वेळी या तिन्ही गावचे शेतकरी हट्टा 33 केव्ही उपकेंद्र येथे आले असता सर्वांचे लक्ष हट्टा ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाकडे होते.

Web Title:  Farmers' fasting at the power station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.