कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी तरुणांच्या जिवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:22 AM2021-06-05T04:22:42+5:302021-06-05T04:22:42+5:30
असे आहे जिल्ह्याचे चित्र वयोगट पहिली लाट बाधित दुसरी लाट बाधित पहिली लाट मृत्यू दुसरी ...
Next
असे आहे जिल्ह्याचे चित्र
वयोगट पहिली लाट बाधित दुसरी लाट बाधित पहिली लाट मृत्यू दुसरी लाट मृत्यू
० ते १५ ३३७ ७०२ ० १
१५ ते ३० ९३९ ३२७६ ३ ६
३१ ते ४५ १०५५ ३८७१ ५ ४७
४६ ते ६० ७३९ २७५२ १७ १०८
६१ ते ७५ ३९७ १३४० २८ १२९
७६ ते ९० ५७ १९७ ५ १५
९१ २ २६ ० २
महिला १२०३ ४२९८ १३ ८६
तिसरी लाट?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. नवी लाट आल्यावर व्हायरसचे म्युटेशन झाल्याने त्याची तीव्रता वाढते. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोक्याची भीती वर्तविली जात असल्याने त्यानुषंगाने प्रशासनाने बालकोविड रुग्णालयाची तयारी केली. औषधीसाठाही मागविला जात आहे.