हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:32 AM2018-08-02T00:32:44+5:302018-08-02T00:32:59+5:30

जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Hingoli district enforced clerical, ammunition pen | हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू

हिंगोली जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी कलम लागू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. भांडणे, अंगविक्षेप, विडंबनात्मक नकला करणाºयांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी गैरवर्तन केल्यास गुन्हा दाखल होईल.

Web Title: Hingoli district enforced clerical, ammunition pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.