लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे - Marathi News | Proceedings delayed for resident certificate; Women strike and block Gram Panchayat office | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रहिवासी प्रमाणपत्र देण्यास चालढकलपणा; महिलांनी ठोकले ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे

प्रमाणपत्रासाठी चालढकलपणा केला जावू लागल्याने महिला व ग्रामस्थ संतप्त ...

बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार - Marathi News | Mahavikas Aghadi in trouble! MP Nagesh Ashtikar complained against Congress MLC Pragya Satava | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बिघाडी! ठाकरेसेनेच्या खासदार नागेश आष्टीकरांनी केली कॉँग्रेसच्या प्रज्ञा सातवांची तक्रार

हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस व शिवसेना उबाठा गटात मागील काही दिवसांपासून वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे. ...

हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प - Marathi News | Hingoli to Washim highway was blocked in support of farmers' agitation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय महामार्ग रोखला, वाहतूक ठप्प

मागील पाच दिवसांपासून ताकतोडा येथे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. ...

भाऊ अन् भाचास नांगरास जुंपलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर थेट कृषिमंत्र्यांनी पाठवली बैलजोड - Marathi News | The agriculture minister sent a bullock directly to the farmer's dam where brothers and nephew were tied to the plough | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाऊ अन् भाचास नांगरास जुंपलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर थेट कृषिमंत्र्यांनी पाठवली बैलजोड

अल्पभूधारक शेतकऱ्याने बैलजोडी नसल्याने भाऊ आणि भाचाच्या खांद्यावर जू देत हळदीच्या शेतात सरी मारल्या होत्या, लोकमत वृत्ताची दखल घेत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली मदत ...

मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी - Marathi News | In Marathwada for water even during monsoon; 1696 water tankers in 1628 villages | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाळ्यातही पाण्यासाठी वणवण; १६२८ गावांत १६९६ टँकरने पाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : जून महिन्यात पाऊस होऊनही प्रकल्पांना पाणी नाही ...

बैल परवडत नाही म्हणून भाऊ आणि भाच्यानी खांद्यावर घेतले ‘जू’, पैसे आणायचे कुठून?   - Marathi News | Brother and niece took yoke on their shoulders as they could not afford bullocks | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बैल परवडत नाही म्हणून भाऊ आणि भाच्यानी खांद्यावर घेतले ‘जू’, पैसे आणायचे कुठून?  

हिंगोली जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा, पैसे आणायचे कुठून? बैलजोडीला मोजावे लागतात ६० ते ८० हजार रुपये ...

बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू  - Marathi News | Unable to afford a pair of bullocks, the desperate farmer finally put the yoke on the shoulders of his brother and nephew  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू 

मोलमजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार? वसमत तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा ...

'टेम्पो घेण्यासाठी माहेरहून पैसे आण'; सात लाखांसाठी विवाहितेचा छळ, शॉक देऊन खून - Marathi News | 'Bring money from father to buy tempo'; Torture, shock murder of married woman for seven lakhs | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'टेम्पो घेण्यासाठी माहेरहून पैसे आण'; सात लाखांसाठी विवाहितेचा छळ, शॉक देऊन खून

माहेरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विवाहिता पैसे आणू शकत नव्हती; छळ करत सासरच्यांनी घेतला जीव ...

स्टेअरींगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला; चालकाचा मृत्यू - Marathi News | The truck overturned on the side of the road after losing control of the steering; Driver killed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्टेअरींगवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला; चालकाचा मृत्यू

वसमत ते परभणी मार्गावरील घडली घटना ...