लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

लक्षवेधी! ग्रामपंचायतींच्या कारभाराच्या चौकशीसाठी आंदोलकाने गळ्यापर्यंत गाडून घेतले - Marathi News | The unique movement attracted attention; The protestors buried themselves up to their necks to investigate the affairs of Gram Panchayats | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :लक्षवेधी! ग्रामपंचायतींच्या कारभाराच्या चौकशीसाठी आंदोलकाने गळ्यापर्यंत गाडून घेतले

जोपर्यंत ठोस निर्णय हाती येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकाने दिला आहे ...

हिंगोलीतून लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना - Marathi News | Thousands of OBC brothers left for Vadigodri from Hingoli in support of Laxman Hake | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतून लक्ष्मण हाके यांच्या समर्थनार्थ हजारो ओबीसी बांधव वडीगोद्रीकडे रवाना

ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये, या प्रमुख मागणीसाठी इतर कुणालाही ओबीसीतून आरक्षण देवू नये, यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री येथे उपोषणाला बसले आहेत. ...

नीट परीक्षेच्या ताणतणावातून विद्यार्थीनीने संपवले जीवन  - Marathi News | The girl student ended her life due to the stress of NEET exam  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नीट परीक्षेच्या ताणतणावातून विद्यार्थीनीने संपवले जीवन 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील घटना ...

अखेर माजी मंत्री मुंदडा यांची उद्धवसेनेला सोडचिठ्ठी; शिंदेसेनेत प्रवेश - Marathi News | Finally former minister Mundada's departure to Uddhav Sena; Joining Shindesena | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर माजी मंत्री मुंदडा यांची उद्धवसेनेला सोडचिठ्ठी; शिंदेसेनेत प्रवेश

वसमत तालुक्यात विधानसभेपूर्वी राजकीय हालचालींना गती आली आहे.यंदा लोकसभेची उमेदवारी वसमतच्या दोन माजी मंत्र्यापैकी एकाला मिळेल, आशी आशा व्यक्त केली जात होती. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश - Marathi News | hingoli former mla jai prakash mundada joins shiv sena eknath shinde faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

राज्यातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. ...

"सरकार सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नाही"; मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन - Marathi News | "Government not taking concrete decisions on Sagesoyre"; A youth ended his life for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :"सरकार सगेसोयरेवर ठोस निर्णय घेत नाही"; मराठा आरक्षणासाठी युवकाने संपवले जीवन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील युवकाने उचलले टोकाचे पाऊल ...

भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी - Marathi News | Speeding car hits two bikes on flyover; Five people were seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भरधाव कारने उड्डाणपुलावर दोन दुचाकींना पाठीमागून उडवले; पाच जण गंभीर जखमी

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर साळवा पाटीजवळ उड्डाणपुलावर घडला अपघात ...

साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई? - Marathi News | Sir! Do not see the end, because of alcohol, the family of the poor has been destroyed; When will action be taken? | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :साहेब! अंत पाहू नका, दारुमुळे गरिबांचे संसार उघड्यावर आलेत; कधी करणार कारवाई?

नवरा दारु पिऊन गोंधळ घालतोय, केंव्हा करणार दारुबंदी; महिला धडकल्या पोलिस स्टेशनवर ...

नालीच्या पाण्यावरून दोन गट भिडले; तलवार, कुऱ्हाड, रॉडने मारहाणीत दहा जण जखमी - Marathi News | The two groups clashed over the drain water; Ten people injured in beating with sword, axe, rod | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नालीच्या पाण्यावरून दोन गट भिडले; तलवार, कुऱ्हाड, रॉडने मारहाणीत दहा जण जखमी

हिंगोली शहर ठाण्यात २६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...