४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:07 AM2018-10-07T00:07:25+5:302018-10-07T00:07:40+5:30

अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली.

 Penalties for 48 drivers | ४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

४८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४८ वाहनचालकांवर पोलिसांनी ५ आॅक्टोबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी अवैध वाहतूक वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४८ वाहन चालकांकडून पोलिसांनी २० हजार ४०० रूपये दंड वसूल केला. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Web Title:  Penalties for 48 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.