लाईव्ह न्यूज :

Hockey (Marathi News)

हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात - Marathi News | Hockey hockey match: Indian women lose, women lose by Dan Bosch | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात

युरोप दौ-यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला स्थानिक लेडीज डेन बोश संघाकडून ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला. ...

मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती - Marathi News |  The chief coach of the Marine Shard Men's Hockey team, the Sports Minister, said | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मारिन शोर्ड पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक, क्रीडामंत्र्यांनी दिली माहिती

रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक कोण ही प्रतीक्षा शुक्रवारी संपली. ...

हॉकी विश्व लीगच्या फायनल: आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी - Marathi News |  Hockey World League Final: India's opener against Australia | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी विश्व लीगच्या फायनल: आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी

नवी दिल्ली : यजमान भारताची हॉकी विश्व लीगच्या फायनलमध्ये पहिली लढत आॅस्ट्रेलियाविरुद्ध होईल. १ ते १० डिसेंबर या कालावधीत भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियममध्ये सामने रंगणार आहेत. विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया तसेच आॅलिम्पिक कांस्यविजेत्या जर्मनी संघासोबत भ ...

नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय - Marathi News | Hockey India asked for a new coach, Henderson Singh said that I have the best option | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय

हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे. ...

हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत - Marathi News | Hockey India should be appointed as coach of the Indian coach, opinion of former legendary players | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकी इंडियाने प्रशिक्षकपदी भारतीय कोचची नियुक्ती करावी, माजी दिग्गज खेळाडूंचे मत

आंतरराष्ट्रीय पातळीवर हॉकी संघाच्या सातत्याने साधारण कामगिरीमुळे रोलेंट ओल्टमन्स यांना हटविण्यात आल्यानंतर माजी खेळाडूंनी चमकदार कामगिरी व गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी प्रशासकांनी भारतीय प्रशिक्षकाची नियुक्ती करावी, असे मत व्यक्त केले आहे. ...

कोच रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी, हॉकी इंडियाकडून कारवाई - Marathi News | Coach rollant otmans removal, action taken by Hockey India | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :कोच रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी, हॉकी इंडियाकडून कारवाई

हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील. ...

हॉकीत पुन्हा कोचवर कारवाईची कु-हाड! रोलंट ओल्टमंस यांना प्रशिक्षकपदावरुन हटवले - Marathi News | Hockey again takes action against Coach! Rolton Oltmans was removed from the post of coach | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :हॉकीत पुन्हा कोचवर कारवाईची कु-हाड! रोलंट ओल्टमंस यांना प्रशिक्षकपदावरुन हटवले

आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारतीय हॉकी संघाच्या निराशाजनक प्रदर्शनाची दखल घेत हॉकी इंडियाने शनिवारी रोलंट ओल्टमंस यांना मुख्य प्रशिक्षक पदावरुन हटवले. ...

जाणून घ्या हॉकीच्या जादुगाराबाबतच्या काही खास गोष्टी   - Marathi News | Know some important things about hockey awakening | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :जाणून घ्या हॉकीच्या जादुगाराबाबतच्या काही खास गोष्टी  

29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारतात ' क्रीडा दिवस' म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक क्रीडा इतिहासात फुटबॉलमध्ये पेले, क्रिकेट मधील डॉन ब्रॅडमन तर हॉकीमध्ये ध्यानचंद यांना आजही सर्वोत्तम म्हणून गणण्यात येते. ...

मेजर ध्यानचंद यांच्यासाठी ‘भारतरत्न’ मागणे योग्य नाही, माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News |  It is not appropriate to call Bharat Ratna for Major Dhyanchand, former coach A. Of Bansal presented the question | Latest hockey News at Lokmat.com

हॉकी :मेजर ध्यानचंद यांच्यासाठी ‘भारतरत्न’ मागणे योग्य नाही, माजी प्रशिक्षक ए. के. बन्सल यांनी उपस्थित केला प्रश्न

मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न देण्यात यावा, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून जोर धरत आहे. ...