लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral Stories (Marathi News)

सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या! - Marathi News | If you want to be happy, learn the path told by this sage! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सुखी व्हायचे असेल तर या साधूबाबांनी सांगितलेला मार्ग जाणून घ्या!

यशस्वी व्यक्ती सुखी असेलच असे नाही, मग यशस्वी आणि सुखी कसे व्हायचे ते या गोष्टीतून जाणून घ्या.  ...

व्यापाऱ्याच्या दुकानात उमटली लक्ष्मीची पावलं; हा चमत्कार कसा घडला त्यामागची गोष्ट! - Marathi News | Lakshmi's footsteps appeared in the merchant's shop; The story behind this miracle! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :व्यापाऱ्याच्या दुकानात उमटली लक्ष्मीची पावलं; हा चमत्कार कसा घडला त्यामागची गोष्ट!

लक्ष्मी कधी, कुठे आणि कशी कोणावर कृपादृष्टी करेल हे सांगता येत नाही, एका व्यापाऱ्याला आलेला अनुभव पहा...  ...

Life Lesson: स्वतःबद्दल चांगला विचार करा, लोक तुमच्याबद्दल चांगला विचार करू लागतील!- शिवानी दीदी  - Marathi News | Life Lesson: Think well of yourself, people will start thinking well of you!- Shivani Didi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: स्वतःबद्दल चांगला विचार करा, लोक तुमच्याबद्दल चांगला विचार करू लागतील!- शिवानी दीदी 

Life Lesson : लोक आपल्याबद्दल काय बोलतात पेक्षा आपण स्वतःबद्दल काय बोलतो हे पाहणं गरजेचं आहे, याबद्दल सांगत आहेत ब्रह्मकुमारी शिवानी दीदी! ...

Life Lesson: आयुष्यात एकांत निवडा पण एकटेपणा कधीही नाही; वाचा दोन्हीतला मुख्य फरक! - Marathi News | Life Lesson: Choose peace not loneliness; Read the main difference between the two! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: आयुष्यात एकांत निवडा पण एकटेपणा कधीही नाही; वाचा दोन्हीतला मुख्य फरक!

Life Lesson : सद्यस्थितीत अनेक जण एकाकी जीवन जगत आहेत, पण हा एकटेपणा चांगला की एकांत चांगला? फरक समजून घेत योग्य निवड करा.  ...

इंटरव्यूमध्ये फेल होताच सर्टिफिकेट जाळले, यूट्यूबवर कोडिंग शिकून उभारली कोट्यवधींची कंपनी - Marathi News | bihar dilkhush founder of roadbez pitch in shark tank india know about his success story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इंटरव्यूमध्ये फेल होताच सर्टिफिकेट जाळले, यूट्यूबवर कोडिंग शिकून उभारली कोट्यवधींची कंपनी

दिलखुश कॅब सेवा पुरवणारी रॉडबेझ कंपनी चालवतो. मॅट्रिक उत्तीर्ण दिलखुशने ही कंपनी सुरू करण्यासाठी कोणताही कोर्स किंवा प्रशिक्षण घेतलं नाही ...

‘बारावी नापास’ आयपीएस अधिकाऱ्याची ‘गुणवंत’ कथा - Marathi News | The 'Inspirational' story of the 'twelfth failure' IPS officer | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :‘बारावी नापास’ आयपीएस अधिकाऱ्याची ‘गुणवंत’ कथा

बारावीच्या परीक्षेत सर्व विषयांत नापास होणारा तरुण केवळ जिद्द, प्रचंड मेहनत आणि चिकाटीच्या भरवशावर चक्क आयपीएस होतो. त्याचा गुणवंत सेवा पदकाने सन्मान केला जातो. विश्वास बसत नाही? ‘लोकमत’ने ८ जुलै २०१९ च्या अंकात प्रसिद्ध केलेली बातमी एव्हाना एखाद्या ...

Life lesson: दुसऱ्यांच्या चुकांऐवजी स्वतःच्या चुकांवर हसायला शिका, सुखी व्हाल; वाचा ही गोष्ट! - Marathi News | Life lesson: Learn to laugh at your own mistakes instead of others, you will be happy; Read this story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life lesson: दुसऱ्यांच्या चुकांऐवजी स्वतःच्या चुकांवर हसायला शिका, सुखी व्हाल; वाचा ही गोष्ट!

Life Lesson: आपण तर हसणे विसरलोच आहोत, निदान हा लाफिंग बुढ्ढा घरी आणून ठेवा; ते तुम्हाला या गोष्टीची आठवण सतत करून देतील.  ...

शाब्बास पोरी! लहानपणापासून विमान उडवण्याचं स्वप्न; नेत्रदिपक भरारी घेत झाली पायलट - Marathi News | bihar girl sadia flying plane became pilot siwan daughter get dream success story profile family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! लहानपणापासून विमान उडवण्याचं स्वप्न; नेत्रदिपक भरारी घेत झाली पायलट

सादियाने सांगितलं की, तिचं लहानपणापासून विमान उडवण्याचं स्वप्न होतं आणि आता हे स्वप्न पूर्ण झालं आहे. ...

कंडक्टरच्या मुलाची कमाल! UP PCS मध्ये सेकेंड टॉपर; आता होणार डेप्युटी कलेक्टर - Marathi News | prem shankar pandey son of conductor became second topper of up pcs will now become deputy collector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंडक्टरच्या मुलाची कमाल! UP PCS मध्ये सेकेंड टॉपर; आता होणार डेप्युटी कलेक्टर

प्रेम पांडे हा लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता. इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होताच एयरफोर्स सर्जेंट म्हणून नोकरी मिळाली. ...