लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral Stories (Marathi News)

प्रेरणादायी! गावी शिक्षण घेतलं, बँकेत नोकरी लागली अन् आता झाली IAS, नवऱ्याने दिला पाठिंबा - Marathi News | ias pushplata yadav schooling from village studied mba got job in bank became ias officer in third attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! गावी शिक्षण घेतलं, बँकेत नोकरी लागली अन् आता झाली IAS, नवऱ्याने दिला पाठिंबा

आयएएस पुष्पलता यांनी यूपीएससी परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून यश संपादन केलं आहे. ...

लय भारी! 24 वर्षांत 16 वेळा नापास पण मानली नाही हार; आता मिळाली सरकारी नोकरी - Marathi News | success story bhanwarlal mundh get government job in 17th attempt rajasthan teacher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! 24 वर्षांत 16 वेळा नापास पण मानली नाही हार; आता मिळाली सरकारी नोकरी

एक-दोनदा नाही तर 16 वेळा अपयश आले. यानंतरही राजस्थानच्या बारमेरच्या सनावडा गावातील रहिवासी भंवरलाल मुंढ यांनी हार मानली नाही. अखेर वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी बाजी मारली आणि त्यांना सरकारी नोकरी मिळाली. ...

नवऱ्याने १५ दिवसांत साथ सोडली, 'ती' खचली नाही; 3 भाषा शिकून अधिकारी झाली, 'असा' होता यशस्वी प्रवास - Marathi News | irs komal ganatra became an officer after being cheated by her husband | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवऱ्याने १५ दिवसांत साथ सोडली, 'ती' खचली नाही; 3 भाषा शिकून अधिकारी झाली

आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करून आज त्या एक यशस्वी महिला आहेत. कोमल गणात्रा आज इतर महिलांसाठी आदर्श ठेवत आहे. ...

10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल - Marathi News | 10th failed ashapura safa owner ranveer singh earns 25 lakh yearly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :10वी नापास झालेल्या व्यक्तीची कमाल; सुरू केला स्टार्टअप, 26 व्या वर्षी 25 लाखांची उलाढाल

दहावीत नापास झाल्यानंतर त्याने अभ्यास सोडून स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांची वार्षिक उलाढाल 25 लाख रुपये आहे. ...

अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC - Marathi News | irs officer arushi sharma left engineering career and 2 time crack upsc exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे व्वा! इंजिनिअरिंगमध्ये मजा आली नाही, आता झाली अधिकारी; दोनदा क्लियर केली UPSC

इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्याऐवजी तिने यूपीएससी पास करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने कॅम्पस प्लेसमेंटही सोडली. ...

कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर - Marathi News | family drowned in debt worked laborer with father young man left jobs became sub inspector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुटुंबावर कर्ज, वडिलांसोबत मजुरी करून शिक्षण केलं पूर्ण; आता झाला सब इन्स्पेक्टर

घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबावर कायमच कर्ज असायचे.  ...

नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | upsc success anukriti sharma got 23rd rank in ugc net left nasa job became ips officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेत्रदिपक भरारी! नासाची नोकरी सोडली, IPS अधिकारी झाली; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

तरुणीने NASA मधील चांगल्या पगाराची नोकरी सोडल्यानंतर 5व्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. ...

हमालाची नेत्रदिपक भरारी! लेकीसाठी झाला IAS; रेल्वे स्टेशनच्या मोफत WiFi वर केला अभ्यास - Marathi News | sreenath ias success story coolie cracked upsc exam to become ias officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमालाची नेत्रदिपक भरारी! लेकीसाठी झाला IAS; रेल्वे स्टेशनच्या मोफत WiFi वर केला अभ्यास

रेल्वे स्टेशनवर हमाल म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करून घवघवीत यश संपादन केलं आहे.  ...

नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई - Marathi News | A farmer's son came out of depression and became a pilot, earning 1 crore annually | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :नैराश्येतून बाहेर पडला अन् यश मिळवलं; शेतकऱ्याच्या मुलाची वार्षिक १ कोटी कमाई

दीपक कोटा इथं JEE तयारीसाठी गेला होता. परंतु काही दिवसांत तिथे त्याचा जीव गुदमरू लागला ...