लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral Stories (Marathi News)

आईच्या दोन ड्युट्या, वडील २५ गावांत कपडे विकतात; लेक जिद्दीने झाली पीएसआय! - Marathi News | The struggle story of Komal Shinde of Jalgaon to become a PSI | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :आईच्या दोन ड्युट्या, वडील २५ गावांत कपडे विकतात; लेक जिद्दीने झाली पीएसआय!

आई भारती व वडील सोपान शिंदे दोघांनीही मुलांच्या शिक्षणासाठी दिवसरात्र एक केला ...

राष्ट्रपती भवनात जन्म, परदेशात घेतलं शिक्षण; केस कापून उभारली ३०० कोटींची कंपनी - Marathi News | Indian Hairstylist, Businessman Jawed Habib Success Story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राष्ट्रपती भवनात जन्म, परदेशात घेतलं शिक्षण; केस कापून उभारली ३०० कोटींची कंपनी

लंडनच्या मॉरिस इंटरनॅशनल स्कूलमधून त्यांनी पूर्ण शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून फ्रेंचची डिग्री घेतलीय. ...

नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन' - Marathi News | dr ritu karidhal srivastava is behind the success of chandrayaan 3 known as rocket woman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नारीशक्ती! चंद्रयान-3 च्या यशामागे 'या' महिलेचा मोठा हात; लोक म्हणतात 'रॉकेट वुमन'

भारतातील "रॉकेट वुमन" म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉ. रितू करिधल श्रीवास्तव या उत्तर प्रदेशातील लखनौ येथील आहेत. ...

Chandrayaan-3 : गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान - Marathi News | mission chandrayaan 3 who is jharkhand scientist sohan yadav played important role success | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरिबीत बालपण, वडील ट्रक ड्रायव्हर: सायंटिस्ट सोहनची चंद्रयान-3 मध्ये कमाल, दिलं योगदान

Chandrayaan-3 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरून इतिहास रचला आहे. आज संपूर्ण जग भारताकडे आशेने पाहत आहे. या ऐतिहासिक यशाचे श्रेय झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील रहिवासी शास्त्रज्ञ सोहन यादव यांना जातं. ...

इंजिनिअर युवतीनं 'या' कामासाठी नोकरी सोडली; 'Microsoft वाली दीदी' फेमस झाली - Marathi News | The engineer girl left her job for New Creative; 'Microsoft wali didi' became famous | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :इंजिनिअर युवतीनं 'या' कामासाठी नोकरी सोडली; 'Microsoft वाली दीदी' फेमस झाली

श्रद्धाला मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ३ महिने इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. मायक्रोसॉफ्टमधील कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणामुळे ती प्रभावित झाली ...

कौतुकस्पद! "आईने बांगड्या विकल्या, समाजाचे टोमणे ऐकले"; लेक झाला CRPF मध्ये सब इन्स्पेक्टर - Marathi News | bangle seller son become sub inspector in crpf in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकस्पद! "आईने बांगड्या विकल्या, समाजाचे टोमणे ऐकले"; लेक झाला CRPF मध्ये सब इन्स्पेक्टर

राहुल गवारिया हा त्यांच्या समाजातील एकमेव व्यक्ती आहे जो इथपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरला आहे. ...

कमाल! शेतमजूर ते 'लखपती दीदी'; महिला शेतकरी उषाची सक्सेस स्टोरी, मोदींनीही केलं कौतुक - Marathi News | chhattisgarh kondagaon woman farmer usha become from abourer to lakhpati didi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! शेतमजूर ते 'लखपती दीदी'; महिला शेतकरी उषाची सक्सेस स्टोरी, मोदींनीही केलं कौतुक

यशस्वी उद्योजक होण्याआधी उषा गावातल्या इतरांच्या शेतात रोजंदारीवर काम करायच्या. ...

प्रेरणादायी! तरुणपणात दृष्टी गेली, रस्त्यावर मेणबत्त्या विकल्या; आज 350 कोटींच्या कंपनीचे मालक - Marathi News | bhavesh bhatia who lost his eyes at age of 23 sell candle and build 300 crore worth company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! तरुणपणात दृष्टी गेली, रस्त्यावर मेणबत्त्या विकल्या; आज 350 कोटींच्या कंपनीचे मालक

भावेश भाटिया यांची अवघ्या 23 व्या वर्षी दृष्टी गेली, मात्र त्यांच्या मेहनतीमुळे आज ते 350 कोटी रुपयांच्या कंपनीचे मालक आहेत. एवढेच नाही तर आज ते 9 हजार दृष्टीहिन लोकांना रोजगार देत आहे.  ...

रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी - Marathi News | how to become ias officer from daily wage laborer know success story of ram bhajan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोजंदारी मजूर ते IAS अधिकारी; संकटं आली पण 'त्याने' हार नाही मानली, 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

रोजंदारी मजूर म्हणून काम करून आणि दगड फोडून पैसे कमवणारा तरुण आता आयएएस अधिकारी झाला आहे. राज भजन असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. ...