लाईव्ह न्यूज :

Inspirational-moral Stories (Marathi News)

Life Lesson: कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळणार; वाचा 'ही' गोष्ट - Marathi News | Life Lesson: If the karma is good, the fruit will be good; Read 'this' story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Life Lesson: कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळणार; वाचा 'ही' गोष्ट

Life Lesson: ही मार्मिक कथा वाचल्यावर तुमच्याही लक्षात येईल, की भगवान श्रीकृष्णाने कर्मयोगावर भर का दिला....! ...

शाब्बास पोरा! समोसा विकणाऱ्या मुलाची कमाल; अडचणींवर मात करत NEET केली क्रॅक - Marathi News | samosa seller noida boy clears neet ug exam become doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरा! समोसा विकणाऱ्या मुलाची कमाल; अडचणींवर मात करत NEET केली क्रॅक

दैनंदिन जीवनात आव्हानं असूनही सनी कुमारने मोठं स्वप्न पाहिलं. अलख पांडे याने सोशल मीडियावर त्याची प्रेरणादायी गोष्ट शेअर केली. ...

ब्यूटी विद ब्रेन! फीसाठी नव्हते पैसे, आयुष्य संपवावं व्हाटलं पण 'ती' खचली नाही, झाली अधिकारी - Marathi News | success story former model become irms taskin khan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्यूटी विद ब्रेन! फीसाठी नव्हते पैसे, आयुष्य संपवावं व्हाटलं पण 'ती' खचली नाही, झाली अधिकारी

अनेक वेळा अपयशी ठरल्यानंतर तस्कीन खान यूपीएससी परीक्षेत यशस्वी झाली आणि अधिकारी बनली. ...

डॅशिंग ऑफिसर! माफियांचा कर्दनकाळ आहेत IAS सोनिया मीणा; गुन्हेगारांचा होतो थरकाप - Marathi News | IAS Sonia Meena from rajasthan mp narmadapuram collector strict action against mafia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॅशिंग ऑफिसर! माफियांचा कर्दनकाळ आहेत IAS सोनिया मीणा; गुन्हेगारांचा होतो थरकाप

IAS Sonia Meena : आपल्या ११ वर्षांच्या सेवेत सोनिया यांनी असंख्य गुन्हेगार, गुंड आणि माफियांचा बंदोबस्त केला आहे. त्यांचं नाव ऐकताच माफियांचा थरकाप होतो, म्हणूनच त्यांना माफियांचा कर्दनकाळ असं म्हटलं जातं. ...

लय भारी! अवघ्या 22 व्या वर्षी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS अधिकारी - Marathi News | IAS Chandrajyoti Singh first attempt without coaching at the age of just 22 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! अवघ्या 22 व्या वर्षी कोणत्याही कोचिंगशिवाय पहिल्याच प्रयत्नात 'ती' झाली IAS अधिकारी

IAS Chandrajyoti Singh : २०१९ मध्ये यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत २८ वा रँक मिळवून आयएएस होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या चंद्रज्योती सिंह यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलं. ...

शाब्बास पोरी! वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, आईलाही गमावलं पण 'ती' खचली नाही; झाली IAS - Marathi News | upsc success story youngest ias ritika jindal air 88 attempt 2nd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाब्बास पोरी! वडिलांचा कॅन्सरने मृत्यू, आईलाही गमावलं पण 'ती' खचली नाही; झाली IAS

वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेकीने खूप संघर्ष केल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. रितिका जिंदल असं या तरुणीचं नाव असून तिने अगदी लहान वयात UPSC परीक्षेत उत्कृष्ट रँक मिळवून आपल्या कुटुंबीयांचं नाव मोठं केलं आहे. ...

शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई - Marathi News | success story former isro scientist uthaya kumar quit job for business | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शास्त्रज्ञ झाला, इस्रोत मिळाला ड्रिम जॉब, तरीही सोडली नोकरी; आता करतो कोट्यवधींची कमाई

उथया कुमारला इस्रोमध्ये आपला ड्रिम जॉब मिळाला. उथयाने अंतराळ संस्थेत सात वर्षे काम केलं आणि नंतर एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून काम केलं. ...

iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या आईला मजबूर केलं; डोळ्यात पाणी आणणारा Video - Marathi News | A video of a boy forcing his mother, who is selling flowers outside the temple, to buy an iPhone is going viral  | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :iPhone साठी उपाशी राहिला! मंदिराबाहेर फुलं विकणाऱ्या 'माऊली'ला मजबूर केलं

आईची तुलना कोणासोबतच केली जाऊ शकत नाही हे सत्य नाकारता येणार नाही. ...

Vishwas Nangare Patil : "राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र - Marathi News | Vishwas Nangare Patil inspirational story St Xavier's annual festival Malhar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते"; विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितला यशाचा मंत्र

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी यशासाठी कसा खडतर प्रवास केला हे सांगितलं. "काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश" असं म्हणत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ...