आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर गोळीबारात १६ ठार

By admin | Published: March 14, 2016 08:45 AM2016-03-14T08:45:53+5:302016-03-14T08:45:53+5:30

आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बससॅमबीचवर रविवारी एका दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जण ठार झाले.

16 dead in firing on BorderSambee in Ivory Coast | आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर गोळीबारात १६ ठार

आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर गोळीबारात १६ ठार

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
ग्राण्ड बससॅम, दि. १४ - आयव्हरी कोस्टमध्ये ग्राण्ड बॅससॅमबीचवर रविवारी एका दहशतवाद्याने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात १६ जण ठार झाले. बीचवर अत्यंत ह्दयद्रावक दृश्य होते. रक्ताच्या थारोळयात अनेक मृतदेह पडले होते असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. 
आयव्हरी कोस्ट हा पश्चिम अफ्रिकेतील स्थिर देश समजला जातो. इथे अशा प्रकारचा झालेला हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. अलकायदाशी संबंधित दहशतवाद्याने हा हल्ला केला. 
ग्राण्ड बससॅमबीचवरील रिसॉर्टमध्ये स्थानिक आणि परदेशी नागरीकांची सतत वदर्ळ असते. या हल्ल्यात चार परदेशी नागरीक ठार झाले. यामध्ये एका फ्रेंच आणि एक जर्मन नागरीकाचा समावेश आहे. 
 

Web Title: 16 dead in firing on BorderSambee in Ivory Coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.