बगदादमध्ये झालेल्या २ स्फोटांत २४ जणांचा मृत्यू

By admin | Published: February 28, 2016 08:16 PM2016-02-28T20:16:45+5:302016-02-28T20:16:45+5:30

पुर्व बगदादमधील मार्केट परिसरात झालेल्या २ सलग स्फोटांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे

24 dead in Baghdad blasts | बगदादमध्ये झालेल्या २ स्फोटांत २४ जणांचा मृत्यू

बगदादमध्ये झालेल्या २ स्फोटांत २४ जणांचा मृत्यू

Next
>ऑनलाइन लोकमत - 
इराक, दि. २८ - पुर्व बगदादमधील मार्केट परिसरात झालेल्या २ सलग स्फोटांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला आहे. इराकच्या अधिका-यांनी ही माहिती  दिली आहे. पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार आत्मघाती मार्केट परिसरात लोकांची गर्दी झालेली असताना आत्मघाती हल्लेखोराने स्वताला उडवून दिले. या हल्यांमध्ये २४ जणांचा मृत्यू झाला असून ५२हून अधिक लोक जखमी झाली आहे. 
 

Web Title: 24 dead in Baghdad blasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.