सिरियामध्ये बॉम्बस्फोट ४५ जण ठार, ११० जण जखमी

By Admin | Published: January 31, 2016 09:23 PM2016-01-31T21:23:39+5:302016-01-31T21:29:51+5:30

सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले तर, ११० जण गंभीर जखमी आहेत.

45 dead, 110 injured in Syria bomb blast | सिरियामध्ये बॉम्बस्फोट ४५ जण ठार, ११० जण जखमी

सिरियामध्ये बॉम्बस्फोट ४५ जण ठार, ११० जण जखमी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
दमिश्क, दि. ३१ - सिरियाची राजधानी असलेल्या दमास्कसजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात ४५ जण ठार झाले तर,  ११० जण गंभीर जखमी आहेत. दमिश्कच्या दक्षिण प्रांतात एका शिया धर्म स्थळाजवळ आज ३ बॉम्ब स्फोट झाले. माध्यमाकडून मिळालेल्या वृत्तानुसार ३ बॉम्ब स्फोटात ३० जण मृत झाल्याची खबर होती. येथे झालेल्या ३  शक्तिशाली स्फोटातील २ स्पोट हे आत्मघातकी होते तर एक कार मध्ये स्फोट झाला होता. यापुर्वी फेब्रुवारी २०१५ मध्ये याच धार्मीक स्थाळावर हल्ला झाला होता. 

Web Title: 45 dead, 110 injured in Syria bomb blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.