मक्केतील मृतांच्या वारसांना ५१ लाख

By admin | Published: September 16, 2015 03:28 AM2015-09-16T03:28:36+5:302015-09-16T03:28:36+5:30

पवित्र मक्केतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाइकांना येथील राजे सलमान यांनी प्रत्येकी ५१ लाख रुपये मदतीची घोषणा केली. शुक्रवारी ११ सप्टेंबर

51 lakhs to the heirs of maize | मक्केतील मृतांच्या वारसांना ५१ लाख

मक्केतील मृतांच्या वारसांना ५१ लाख

Next

जेद्दाह : पवित्र मक्केतील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाइकांना येथील राजे सलमान यांनी प्रत्येकी ५१ लाख रुपये मदतीची घोषणा केली. शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी झालेल्या क्रेन दुर्घटनेत १११ भाविकांचा मृत्यू झाला. यात ११ भारतीयांचा समावेश आहे.

Web Title: 51 lakhs to the heirs of maize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.