बोट अपघात प्रकरणी ५६ जण दोषी
By admin | Published: March 27, 2017 01:40 AM2017-03-27T01:40:11+5:302017-03-27T01:40:11+5:30
स्थलांतरित शरणार्थींची बोट उलटून देऊन २00 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ५६ जणांना इजिप्तमधील
Next
>ऑनलाइन लोकमत
सायरो, दि. 27 - स्थलांतरित शरणार्थींची बोट उलटून देऊन २00 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ५६ जणांना इजिप्तमधील न्यायालयाने दोषी ठरवले असून, दोषींना १४ वर्षांपर्यत कारावासाची शिक्षा ठोठावली. गत सप्टेंबरमध्ये इटली येथे निघालेल्या बोट इजिप्तच्या रोझेटा या बंदराजवळ बुडाली होती. या अपघातात सिरिया, सोमालिया, आणि सुदानमधील शरणार्थींचा समावेश होता.