अनेक जीव जाऊनही अमेरिकेत अजूनही ‘गन’ प्रिय!

By admin | Published: July 12, 2016 12:56 AM2016-07-12T00:56:57+5:302016-07-12T00:56:57+5:30

बेछूट गोळीबाराज आतापर्यंत अनेकांचा जीव जाऊनही अमेरिकेत बंदुकीबद्दलचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. डल्लास येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात पाच पोलीस अधिकारी ठार झाले होते.

America still remains the 'guns' of many creatures! | अनेक जीव जाऊनही अमेरिकेत अजूनही ‘गन’ प्रिय!

अनेक जीव जाऊनही अमेरिकेत अजूनही ‘गन’ प्रिय!

Next

टेक्सास : बेछूट गोळीबाराज आतापर्यंत अनेकांचा जीव जाऊनही अमेरिकेत बंदुकीबद्दलचे प्रेम अद्याप कमी झालेले नाही. डल्लास येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्यात पाच पोलीस अधिकारी ठार झाले होते. याच ठिकाणापासून अवघ्या ३० किमी अंतरावर एक ‘गन शो’ आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ‘गन शो’ला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, खरेदीदाराची कोणतीही पार्श्वभूमी न तपासता बंदुकांची विक्री केली जात आहे. सर्वसामान्यांना बंदुकीचा परवाना दिला जाऊ नये किंवा त्यासंबंधीचे नियम कडक करावेत यासाठी अमेरिकेत मोठी मोहीम सुरू असली तरी, अशा प्रदर्शनातून या मोहिमेला मोठी खीळ बसत आहे.

Web Title: America still remains the 'guns' of many creatures!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.