धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या टिपणीची प्रशंसा

By Admin | Published: February 8, 2015 02:30 AM2015-02-08T02:30:04+5:302015-02-08T02:30:04+5:30

भारत दौऱ्यादरम्यान धार्मिक स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केल्याबद्दल अमेरिकी काँग्रेसच्या धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आयोगाने अध्यक्ष बराक ओबामा यांची प्रशंसा केली आहे.

Appreciate the remarks about religious freedom | धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या टिपणीची प्रशंसा

धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या टिपणीची प्रशंसा

googlenewsNext

वॉशिंग्टन : भारत दौऱ्यादरम्यान धार्मिक स्वातंत्र्याबाबत चिंता व्यक्त केल्याबद्दल अमेरिकी काँग्रेसच्या धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित आयोगाने अध्यक्ष बराक ओबामा यांची प्रशंसा केली आहे. ओबामा यांनी योग्यवेळी केलेली टिपणी भारतात धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे महत्त्व विशद करते, असे यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमने म्हटले आहे.

Web Title: Appreciate the remarks about religious freedom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.