ऑस्ट्रेलियन संसदेत बुरख्यास विरोध?

By admin | Published: October 2, 2014 12:56 AM2014-10-02T00:56:11+5:302014-10-02T00:56:11+5:30

खरेतर देशात कोठेच बुरखा वापरला जाऊ नये असे मला वाटते; पण ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलांना बुरखा वापरण्यास बंदी घालण्यास आपला पाठिंबा आहे,

Australian Parliament opposition to Burqa? | ऑस्ट्रेलियन संसदेत बुरख्यास विरोध?

ऑस्ट्रेलियन संसदेत बुरख्यास विरोध?

Next
मेलबर्न : खरेतर देशात कोठेच बुरखा वापरला जाऊ नये असे मला वाटते; पण ऑस्ट्रेलियाच्या संसदेत महिलांना बुरखा वापरण्यास बंदी घालण्यास आपला पाठिंबा आहे, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी म्हटले आहे. 
संसद सभागृह ही सुरक्षित इमारत असते, येथे येणा:या लोकांचे चेहरे दिसले पाहिजेत. येथे पोशाखाचा वेगळा नियम घालता येणार         नाही. सर्वाकरिता येथे सारखा नियम असेल. 
समाजाचा एक गट जर चेहरा उघडा ठेवून वावरत असेल तर सर्व गटांनी तोच नियम पाळला पाहिजे, असे अॅबॉट म्हणाले. ही इमारत सुरक्षित आहे, येथे ज्या लोकांना          आत येण्याचा पास मिळतो त्यांची ओळख पटली पाहिजे असे अॅबॉट म्हणाले. 
(वृत्तसंस्था)

 

Web Title: Australian Parliament opposition to Burqa?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.