नायजेरियात स्फोट; २१ फुटबॉलप्रेमी ठार

By admin | Published: June 19, 2014 04:20 AM2014-06-19T04:20:23+5:302014-06-19T04:20:23+5:30

उत्तर नायजेरियात वर्ल्डकप फुटबॉलचा सामना पाहण्यात मग्न फुटबॉलप्रेमींच्या गर्दीतच बॉम्बस्फोट घडविण्यात आला.

Blast in Nigeria; 21 footballers killed | नायजेरियात स्फोट; २१ फुटबॉलप्रेमी ठार

नायजेरियात स्फोट; २१ फुटबॉलप्रेमी ठार

Next

कानो : उत्तर नायजेरियात वर्ल्डकप फुटबॉलचा सामना पाहण्यात मग्न फुटबॉलप्रेमींच्या गर्दीतच बॉम्बस्फोट घडविण्यात आला. या हल्ल्यात २१ नागरिक ठार झाले. मंगळवारी रात्री ही घटना घडली. दमातुरू भागातील नयी-नामा येथे झालेल्या या स्फोटामागे बोको हरम या इस्लामी दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय आहे.

 

Web Title: Blast in Nigeria; 21 footballers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.