China Plane Crash: चीनचे Boeing 737 विमान १३३ प्रवाशांसह पर्वतावर आदळले, जळून खाक झाले; Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 02:10 PM2022-03-21T14:10:00+5:302022-03-21T14:30:37+5:30

China Plane Crash: चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनचं Boeing 737 हे विमान क्रॅश झालं असून त्यात १३३ प्रवासी प्रवास करत होते.

China Plane Crash: Boeing 737 passenger jet carrying 133 crashes in rural China | China Plane Crash: चीनचे Boeing 737 विमान १३३ प्रवाशांसह पर्वतावर आदळले, जळून खाक झाले; Video

China Plane Crash: चीनचे Boeing 737 विमान १३३ प्रवाशांसह पर्वतावर आदळले, जळून खाक झाले; Video

Next

China Plane Crash: चीनमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. चीनचं Boeing 737 हे विमान क्रॅश झालं असून त्यात १३३ प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात किती लोकं वाचली, किती जणांचे जीव गेले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  AFP ने दिलेल्या वृत्तानुसार हे विमान १३३ प्रवाशांना घेऊन कुनमिंग येथून ग्वांझाऊ येथे जात होते. Guangxi येथे हा अपघात झाला आणि त्यामुळे डोंगरावर ज्वाला दिसत आहेत.  सध्या बचावकार्य जोरात सुरू असल्याचे तेथील स्थानिकांनी सांगितलं.  


Web Title: China Plane Crash: Boeing 737 passenger jet carrying 133 crashes in rural China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.