कोलंबियाचे अध्यक्ष जुआन सँटोसना 'शांततेचे' नोबेल जाहीर

By admin | Published: October 7, 2016 03:00 PM2016-10-07T15:00:19+5:302016-10-07T15:08:27+5:30

कोलंबियाचे अध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांना २०१६ सालचा ' शांततेचा' नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

Colombian President Juan Santosana declares Nobel Peace Prize | कोलंबियाचे अध्यक्ष जुआन सँटोसना 'शांततेचे' नोबेल जाहीर

कोलंबियाचे अध्यक्ष जुआन सँटोसना 'शांततेचे' नोबेल जाहीर

Next
>ऑनलाइन लोकमत
ओस्लो ( नॉर्वे), दि. ७ - कोलंबियाचे अध्यक्ष  जुआन मॅन्युएल  सँटोस यांना २०१६ सालचा ' शांततेचा' नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. 
कोलंबियामध्ये गेल्या ५० वर्षांपासून सुरू असलेले गृहयुद्ध संपवण्यासाठी त्यांनी झोकून देऊन जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले, त्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 
गेल्या ५२ वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात आत्तापर्यंत २ लाख ६० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून ६ लाखांहून अधिक नागरिक विस्थापित झाले आहेत.
सविस्तर वृत्त लवकरच..

Web Title: Colombian President Juan Santosana declares Nobel Peace Prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.