Coronavirus: युरोपमध्ये 10 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू; इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:04 AM2021-04-28T00:04:25+5:302021-04-28T00:04:33+5:30

पॅरिस : जगभरात गत एक वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. युरोपात आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: Coronavirus kills 1 million people in Europe; Hit many countries including Italy, France, Germany | Coronavirus: युरोपमध्ये 10 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू; इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांना फटका

Coronavirus: युरोपमध्ये 10 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू; इटली, फ्रान्स, जर्मनीसह अनेक देशांना फटका

Next

पॅरिस : जगभरात गत एक वर्षांपासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. युरोपात आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या साथीचा सर्वाधिक फटका युरोपला बसला आहे. युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, बेल्जियमसह युरोपातील अन्य देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. 

देश    सक्रिय     मृत्यू  रुग्ण

अमेरिका    ६८,१२,६४५    ५,८६,६११
ब्राझिल    १०,९९,२०१    ३,९२,२०४ 
फ्रान्स    ९,९५,४२१    १,०३,२५६
रशिया    २,६७,७६७    १,०८,९८०    
तुर्की    ५,०६,८९९    ३८,७११
इंग्लंड    ८१,८४०    १,२७,४३४
इटली    ४,५२,८१२    १,१९,५३९
स्पेन    २,२७,८३७    ७७,७३८ 
जर्मनी    २,९४,०२५    ८२,३४४ 
इराण    ४,६०,४७१    ७०,५३२ 
पाकिस्तान    ८७,७९४    १७,३२९ 
बांगलादेश    ७३,५०४    ११,२२८ 
नेपाळ    २६,२२५    ३,१९४
श्रीलंका    ७१५२    ६४७

Web Title: Coronavirus: Coronavirus kills 1 million people in Europe; Hit many countries including Italy, France, Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.