coronavirus: तुर्कमेनिस्तान अद्याप कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 05:25 AM2020-07-10T05:25:20+5:302020-07-10T05:25:41+5:30

देशाच्या सरकारबरोबर कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर ६ जुलैला डब्ल्यूएचओ युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लूगे यांनी ट्विट केले आहे की, परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तुर्कमेनिस्तानला डब्ल्यूएचओची विशेष टीम जात आहे.

coronavirus: Turkmenistan still coronavirus free | coronavirus: तुर्कमेनिस्तान अद्याप कोरोनामुक्त

coronavirus: तुर्कमेनिस्तान अद्याप कोरोनामुक्त

Next

कोलकाता : संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा हाहाकार आहे़ परंतु, मध्य आशियातील असे काही देश आहेत की तेथे कोरोना संसर्गाची नोंद नाही़ त्यापैकीच तुर्कमेनिस्तान हा देश आहे़ तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, या देशात लागण होण्याची शक्यता कमी आहे़
दरम्यान, देशाच्या सरकारबरोबर कित्येक महिन्यांच्या चर्चेनंतर ६ जुलैला डब्ल्यूएचओ युरोपचे क्षेत्रीय संचालक हंस क्लूगे यांनी ट्विट केले आहे की, परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी तुर्कमेनिस्तानला डब्ल्यूएचओची विशेष टीम जात आहे.

Web Title: coronavirus: Turkmenistan still coronavirus free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.